IPO News : आयपीओ बाजारात तेजीचे वातावरण आहे. पुढील आठवड्यात एक नव्हे दोन नव्हे तर 7 कंपन्यांचे आयपीओ येत आहेत. यापैकी 3 कंपन्या IPO च्या मुख्य रस्त्याने जातील, तर 4 कंपन्या एसएमई(SME) पद्धतीने सूचीबद्ध होतील.
Ad
Follow us on
नवी दिल्ली :आयपीओ बाजारात तेजीचे वातावरण आहे. पुढील आठवड्यात एक नव्हे दोन नव्हे तर 7 कंपन्यांचे आयपीओ येत आहेत. यापैकी 3 कंपन्या IPO च्या मुख्य रस्त्याने जातील, तर 4 कंपन्या एसएमई(SME) पद्धतीने सूचीबद्ध होतील. सोमवारपासून 26 जुलै पासून या कंपन्यामध्ये गुंतवणूकदारांना नशीब आजमावता येईल. या 7 कंपन्याय आयपीओ बाजारातून (IPO Market) जवळपास 1600 कोटी रुपये जमा करणार आहेत. एसएमई इश्यूतून 110 कोटी रुपये जमा करण्याची शक्यता आहे. यामध्ये ड्रोन कंपनीपासून ते आयटी फर्मपर्यंत अनेक कंपन्यांचा समावेश आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या सहायाने गुंतवणूक केल्यास लॉटरी लागू शकते.
Idea Forge IPO
पुढील आठवड्यात पहिला आयपीओ हा ड्रोन तयार करणाऱ्या कंपनीचा आहे
आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी (Idea Forge Technology) घेऊन येत आहे
26 जून रोजी हा आयपीओ उघडेल. 638-672 रुपये प्रति शेअर प्राईंस बँड असेल
ही कंपनी बाजारातून जवळपास 567 कोटी रुपये जमा करणार
एंकर गुंतवणूकदारांकडून 254.88 कोटी रुपये जमाविण्यात आले आहेत
आयपीओ 29 जून रोजी बंद होणार आहे. 7 जुलै रोजी शेअर सूचीबद्ध होईल