स्वप्नातलं घर बांधतांना चांगल्या विटांची निवड कशी करावी ?

| Updated on: Mar 23, 2023 | 4:25 PM

घर बांधतांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते त्यापैकीच एक आहे वीट . चांगली विट कशी निवडावी ते पाहूयात.

स्वप्नातलं घर बांधतांना चांगल्या विटांची निवड कशी करावी ?
Follow us on

मुंबई :  आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं प्रत्येकाला वाटते. पण हे घर बांधताना किंवा अंडरकन्स्ट्रक्शन घर घेताना मात्र अनेक बाबी ध्यानात घ्याव्या लागतात. ते म्हणजे आपण घर बांधण्यासाठी कोणत्या कंपनीचे सामान वापरणार आहोत , त्याचा दर्जा कसा असावा ? घर बांधताना त्यातील महत्वाचा घटक म्हणजे वीट. वीट जितकी चांगली असेल तर बांधकाम मजबूत राहते. तर ही चांगली वीट कशी निवडावी ? याबद्दल व्हीडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया.

Dream Home स्वप्नातलं घर बांधतांना चांगल्या विटांची निवड कशी करावी ? | घर आणि दुकान