Petrol Diesel Rate Today : जागतिक बाजारात कच्चा तेलाने जोरदार उसळी मारली. क्रूड ऑईलचे भाव वधारले. राज्यात कोणत्या शहरात आज पेट्रोल-डिझेल स्वस्त मिळत आहेत, जाणून घ्या...
जाणून घ्या भाव
Follow us on
नवी दिल्ली : सध्या पेट्रोल पंपावर 2000 रुपयांची गुलाबी नोट खपविण्याचा प्रकार सुरु आहे. काही पेट्रोल पंपधारकांनी तर वाहनाची टाकी फुल्ल केल्यास, कमिशन दिल्यास ही नोट स्वीकारण्याची शक्कल लढवली आहे. तर एका पेट्रोल पंप मालकाने दोन हजारांची नोट दिली म्हणून वाहनातील पेट्रोल काढून घेण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे या कोणत्याच झंझटीत न पडता पेट्रोल-डिझेल भरणे फायद्याचे ठरेल. जागतिक बाजारात कच्चा तेलाने जोरदार उसळी मारली. क्रूड ऑईलचे (Crude Oil) भाव वधारले. राज्यातील काही शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती(Petrol Diesel Price) स्वस्त झाल्या आहेत तर काही शहरात इंधन महागले आहे. तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्या एक क्लिकवर
क्रूड ऑईलची उसळी
आज 24 मे रोजी, कच्चा तेलाने उसळी घेतली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 73.76 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा (Brent Crude Oil) भाव 77.67 डॉलर प्रति बॅरल झाले.