SBI Clerk recruitment 2022 | देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत नोकरची संधी (Job) तुमच्यासाठी चालून आली आहे. आता गरज आहे तुमच्या मेहनतीची. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) लिपीक वर्गात नोकरीची संधी आहे. Clerk Cadre (Customer Support and Sales) मध्ये 5000 हून अधिक पदांची भरती होणार आहे. तुम्ही तयार आहात की नाही?
या पदावर काम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर sbi.co.in जाऊन अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2022 ही आहे.
बँकेने अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार, देशभरात एकूण 5,008 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
या पदांसाठी प्रवर्गानुसार शुल्क अदा करावे लागेल. General/OBC/EWS या प्रवर्गासाठी उमेदवारांना 750 रुपये अदा करावे लागतील. तर SC/ ST/ PwBD/ DESM या प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क नाही.
एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या पदांसाठी नोव्हेंबर 2022 रोजी पूर्व परीक्षा होत आहे. डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 या दरम्यान मुख्य परीक्षा होईल.
General: 2143 पदे
Other Backward Caste ( OBC): 1165 पदे
Economically Weaker Sections (EWS): 490 पदे
Scheduled Caste (SC): 743 पदे
Scheduled Tribe (ST): 467 पदे
SBI क्लर्क परीक्षेसाठी उमेदवाराचे वय 20 ते 27 वर्षा दरम्यान असावे. इंटीग्रेटेड ड्यूल डिग्री (IDD) प्राप्त उमेदवारांनी त्यांची परीक्षा 30 नोव्हेंबर 2022 पूर्वी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
SBI Clerk पदासाठी उमेदवारांना 19,900 रुपये मूळ वेतन मिळेल.
Step 1:
सर्वात अगोदर SBI च्या अधिकृत संकेतस्थळ sbi.co.in वर जा
Step 2:
“Careers” या पेजवर क्लिक करा
Step 3:
याठिकाणी SBI Clerk 2022 apply online या लिंकवर क्लिक करा
Step 4:
यानंतर new registration वर क्लिक करा. online SBI Clerk 2022 नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. त्यानंतर एसबीआय क्लर्क परीक्षा ओळखपत्रासाठी लॉगिन तपशील द्या आणि त्याचा उपयोग करा
Step 5:
निहीत स्वरुपात छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा
Step 6: