Marathi News Crime Maharashtra Crime News Aurangabad Gandheli Car Blast kills Couple on the spot
निर्जन जागी थांबलेल्या गाडीत स्फोट, जोडप्याचा होरपळून मृत्यू, औरंगाबादेत खळबळ
औरंगाबाद शहरातील गंधेली भागात चारचाकी वाहनात भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. परिसरातील निर्जन स्थळी ही गाडी थांबवली होती. कारमधील स्फोटात एका जोडप्याचा मृत्यू झाला.