Marathi News Crime Serial killer joseph metheny reveals special barbecue meat sold human Heartbreaking Mysteries marathi crime news
Crime : स्पेशल मांस म्हणून रस्त्याच्या बाजूला विकायचा मानवी मांस, हृदय पिळवटून टाकणारं रहस्य समोर!
स्पेशल मांस म्हणून मानवी मांस विकायचा आणि ते मांस तो स्वत: लोकांना मारून त्यांचे तुकडे करत होता. कारण ऐकून बसेल धक्का