अहमदनगर : जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंत्री शंकरराव गडाख (Minister Shankarrao Gadakh) यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार करण्यात आला आहे. राहुल राजळे (Rahul Rajale) असे त्यांचे नाव आहे. या हल्ल्यात राहुल राजळे हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी अहमदनगर (Ahmednagar) येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घोडेगाव येथे काल रात्री अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला आहे. राहुल राजळे यांच्यावर नेमका कोणत्या कारणातून हा गोळीबार करण्यात आला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेत राहुल राजळे हे जखमी झाले आहेत. अचानक गोळीबार झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय. सहाय्यक असलेले राहुल राजळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात राजळे हे जखमी झाले. काल रात्रीची ही घटना आहे. घोडेगावमध्ये अज्ञाताकडून राजळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारात जखमी झालेल्या राजळे यांना अहमदनगरमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान हा हल्ला का करण्यात आला, त्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही, राजळे यांच्यावर हल्ला कोणी केला हे देखील स्पष्ट होऊ शकलेले नाही. काल रात्री घोडेगावमध्ये अज्ञाताकडून राजळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या राजळे यांच्यावर अहमदनगरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Buldana Road Accident : साखरपुड्यासाठी जात असताना काळाचा घाला! ट्रॅव्हल्स-अल्टोची जोरदार धडक, 3 ठार
धक्कादायक! मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार