Crime: एकाच वेळी तिघींना धोका! ट्रान्सजेंडर नकली लिंग लावून शरीर संबध ठेवले आणि… कोर्टाने सुनावली दहा वर्षांची शिक्षा

| Updated on: Jul 29, 2022 | 7:22 PM

ब्रिटनमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका ट्रान्सजेंडर पुरुषाने तक्रारदार तीन महिलांची फसवणूक केली आहे. बनावट लिंगाचा वापर करून त्याने या तिघींसोबत शारीरिक संबंध ठेवले. महिलांना शंका येऊ नये म्हणून तो रात्रीच्या अंधारात महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवायचा. मात्र, त्याचा हा रात्रीच्या अंधारातील खेळ जास्त काळ लपून राहिला नाही. सत्य बाहेर येताच पीडित महिलांनी थेट न्यायालयात दादा मागीतली. यानंतर या ट्रान्सजेंडर पुरुषाचे अनेक कारनामे समोर आले. कोर्टाने त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Crime: एकाच वेळी तिघींना धोका! ट्रान्सजेंडर नकली लिंग लावून शरीर संबध ठेवले आणि... कोर्टाने सुनावली दहा वर्षांची शिक्षा
Follow us on

ब्रिटन : प्रेमात(LOVE) धोका मिळाल्याच्या घटना पण नेहमीच पाहत असतो, मात्र धोकेबाजीची एक विचित्र घटना लंडनमध्ये घडली आहे. हा सर्व प्रकार पाहून न्याय देणाऱ्या न्यायाधीशांनाही धक्का बसला. एका ट्रान्सजेंडर पुरुषाने(TRANSGENDER MEN) तब्बल तीन महिलांना धोका दिला आहे. या तिनही महिला त्याच्या गर्लफ्रेंड होत्या. ट्रान्सजेंडर पुरुषाने नकली लिंगाचा वापर करून या तिघींशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ही बाब लक्षात येतात या तिघींनी मिळून याला कोर्टात खेचले. कोर्टाने याला दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

ब्रिटनमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका ट्रान्सजेंडर पुरुषाने तक्रारदार तीन महिलांची फसवणूक केली आहे. बनावट लिंगाचा वापर करून त्याने या तिघींसोबत शारीरिक संबंध ठेवले. महिलांना शंका येऊ नये म्हणून तो रात्रीच्या अंधारात महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवायचा. मात्र, त्याचा हा रात्रीच्या अंधारातील खेळ जास्त काळ लपून राहिला नाही. सत्य बाहेर येताच पीडित महिलांनी थेट न्यायालयात दादा मागीतली. यानंतर या ट्रान्सजेंडर पुरुषाचे अनेक कारनामे समोर आले. कोर्टाने त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

मुलगी म्हणून जन्माला आला नंतर पुरुष झाला

तारजित सिंग (32) असे आरोपीचे नाव आहे. त्याचा जन्म मुलगी म्हणून झाला होता. त्याचे नाव हन्ना वॉल्टर्स असे होते. मात्र, यानंतर तो एक ट्रान्सजेंडर पुरुष झाला. तो आता मुलांसारखाच पेहराव करतो. त्याच्या अनेक गर्लफ्रेंड्स होत्या. तो तीन महिलांसह रिलेशनशीपमध्ये होता.

फक्त रात्रीच्या अंधारातच करायचा शरीर संबध

2010 ते 2016 दरम्यान तरजीतने या तिघींसह शरारीर संबध प्रस्थापित केले. तो शरीर संबध प्रस्थापित करण्यासाठी नकली लिंग वापरत होता. तो रात्रीच्या अंधारात शरीरसंबध बनवत होता. मात्र. तिघींपैकी एकीच्या ही बाब लक्षात आणि त्याचे पितळ उघडे पडले.

पीडितांमध्ये 16 वर्षांच्या मुलीचाही समावेश

या ट्रान्सजेंडर पुरुषाचे सत्य समोर येताच त्याच्या तिनही गर्लफ्रेंड्सनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. आश्चर्याची बाब म्हणजे गुन्हा दाखल केलेल्यांपैकी एक ही अल्पवयीन असून तिचे वय अवघे 16 वर्षे आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

हिंसक वर्तनासाठी दोषी

स्नेरेस्ब्रुक क्राउन कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली. या ट्रान्सजेंडर पुरुषाने लैंगिक संबंध ठेवताना मारहाण केल्याचे या मुलींनी कोर्टात सांगीतले. त्याने मोबाईलने यातील एकीचे नावही फोडले होते. तो धमकावून, मारहाण करुन शरीर संबध प्रस्थापित करत असल्याचे या तिघींनी कोर्टात सांगीतले. यानंतर कोर्टाने या ट्रान्सजेंडर पुरुषाला दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.