नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने सहावी व नववीच्या ऑल इंडिया सैनिक शाळा प्रवेश परीक्षेचा निकाल (AISSEE 2021) त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत प्रवेश घेतलेले उमेदवार aissee.nta.nic.in च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्यांचा निकाल तपासू शकतात. (NTA announces Sainik School results, check on official website)
या व्यतिरिक्त https://ntaresults.nic.in/resultservices/AISSEE-2021-auth या लिंकवर क्लिक करुन उमेदवार थेट त्यांचा निकाल (AISSEE Result 2021) तपासू शकतात. तसेच, खाली दिलेल्या या चरणांचे अनुसरण करून आपण आपला निकाल देखील तपासू शकता. तत्पूर्वी, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) अंतिम उत्तरपत्रिका जाहीर केले होते. एनटीएने सैनिक शाळांच्या सहावी आणि सातवी इयत्तेच्या प्रवेशासाठी 7 फेब्रुवारी रोजी एआयएसईई 2021 ची भारतातील 176 शहरांमध्ये असलेल्या 381 केंद्रांमध्ये पेपर-पेन मोडमध्ये परीक्षा घेतली होती.
AISSEE ची अधिकृत वेबसाईट aissee.nta.nic.in वर जा.
मुखपृष्ठावर तुम्हाला AISSEE इयत्ता 6 वी और 9 वी चा निकाल हायलाईट होताना दिसेल.
निकालाच्या लिंक वर क्लिक करा.
आपल्या लॉगिन क्रेडेन्शियल्समध्ये उत्तर पत्रिका आणि सबमिट वर क्लिक करा.
AISSEE Result 2021 स्क्रीन वर दिसेल.
डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा. (NTA announces Sainik School results, check on official website)
मसाबाकडून जुन्या आठवणींना उजाळा, विव्ह रीचर्ड्स-नीना गुप्ता यांचे अनसीन फॅमिली फोटो शेअर#MasabaGupta #NeenaGupta #VivianRichards https://t.co/954TBolS9W
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 13, 2021
इतर बातम्या
Government Internship : राज्यसभा सचिवालयात इंटर्नशिप आणि फेलोशिप मिळविण्याची संधी, लवकर करा अप्लाय
7th Pay Commission : नागपूर एम्समध्ये थेट भरती! 2 लाखांची वेतनश्रेणी आणि भत्त्याचा लाभ