Photo: चेहऱ्यावर दिलखुलास हास्य, डोळ्यात नजाकत; श्रुती मराठेच्या सौंदर्यावर सर्वच घायाळ
VN |
Updated on: May 28, 2021 | 3:56 PM
श्रुती मराठेनं आणखी एका सुंदर फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (A hearty smile, a twinkle in the eye; All wounded on the beauty of Shruti Marathe)
1 / 5
मराठी मनोरंजन विश्वासह दाक्षिणात्य इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे. श्रुती सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअऱ करत चाहत्यांशी शेअर करतेय.
2 / 5
आता तिनं आणखी एक सुंदर फोटोशूट शेअर केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
3 / 5
मराठी हिंदीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही तिनं आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत श्रुती मराठे ही ‘श्रुती प्रकाश’ या नावाने ओळखली जाते.
4 / 5
श्रुती मराठेनं 2008 मध्ये ‘सनई चौघडे’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. तेव्हापासूनच श्रुती मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय.
5 / 5
श्रुतीला जागो मोहन प्यारे या मालिकेतून मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध मिळालेली पाहायला मिळाली.