परिणीतीसारख्या अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री रायमा सेन सध्या बॉलिवूडपासून लांब आहे. रायमा बॉलिवूडपासून असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होते. रायमा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
रायमाचं नुकतंच एक टॉपलेस फोटोशूट समोर आलं असून त्यानंतर ती चर्चेचा विषय बनली आहे. रायमाचे हे टॉपलेस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली असून तिला बरीच दाद मिळत आहे.
रायमानं नुकतंच डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवलं आहे. अॅमेझॉन प्राइमवर तिची ‘लास्ट अवर’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये संजय कपूर त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत ती झळकली आहे.
रायमाने गॉडमदर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं मात्र हा चित्रपट काही खास जादू दाखवू शकला नाही आणि तिला या या चित्रपटातून ओळखही मिळाली नाही.
बॉलिवूड चित्रपटांमध्ये रायमाला जास्त काम आणि ओळख मिळाली नसेल, मात्र आपल्या उत्तम अभिनयानं तिने बंगाली इंडस्ट्रीतील प्रत्येकाची मने जिंकली आहेत. रायमाला या इंडस्ट्रीत खूप नाव मिळालंय.
रायमा सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असून तिच्या चाहत्यांना व्यावसायिक जीवनाविषयी माहिती देत असते.
सोशल मीडियावर लाखो लोक रायमाला फॉलो करतात, तिचे प्रत्येक फोटो पोस्ट होताच व्हायरल होत असतात.