सोनाक्षी सिन्हा हिचे स्कूबा डायव्हिंग, अंदमानमध्ये बॉयफ्रेंडसोबत झाली स्पॉट
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही तिच्या बॉयफ्रेंडसोबत अंदमानमध्ये सुट्टी घालविली. सोशल मीडियावरील अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर सोनाक्षी सिन्हा हिने स्कूबा डायव्हिंग करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
1 / 10
सोनाक्षी सिन्हा हिचे स्कूबा डायव्हिंग, अंदमानमध्ये बॉयफ्रेंडसोबत झाली स्पॉट
2 / 10
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही तिच्या बॉयफ्रेंडसोबत अंदमानमध्ये सुट्टी घालविली. सोशल मीडियावरील अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत.
3 / 10
सोशल मीडियावर सोनाक्षी सिन्हा हिने स्कूबा डायव्हिंग करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
4 / 10
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. सोनाक्षी सिन्हा हिचे झहीर इक्बाल याच्यासोबत अफेअर असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
5 / 10
अशातच सोनाक्षी सिन्हा हिने सुट्टीमधील काही फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सोनाक्षी स्कुबा डायव्हिंग करताना दिसत आहे.
6 / 10
फोटोंमध्ये सोनाक्षीसोबत तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालही दिसत आहे. सोनाक्षी आणि झहीर अंदमानमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना मजा करताना दिसत आहेत.
7 / 10
हे फोटो शेअर करताना सोनाक्षीने अंदमानच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. फोटोंमध्ये समुद्राच्या आतील दृश्य पाहण्यासारखी आहेत. माशांनी भरलेला हा समुद्र खूप रंगीबेरंगी दिसतो.
8 / 10
सोनाक्षी अनेकदा तिचा रूमी बॉयफ्रेंड झहीरसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसते. हे दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
9 / 10
आजपर्यंत या जोडप्याने आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिलेली नाही.
10 / 10
सोनाक्षी सिन्हा लवकरच अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसोबत 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात दिसणार आहे.