अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. आपल्या पोस्टमधून ती चाहत्यांच्या संपर्कातही राहत असते. नुकतीच अंकिता फिल्मसिटी येथे आपल्या पती बरोबर दिसून आली.
अंकिता लोखंडे व विकी जैन दोघेही स्मार्ट जोडी रियालिटी शोच्या सेटवर आढळून आले. यावेळी दोघांनीही मिडीयाला आकर्षकी अंदाजातील पोझ देत आपले फोटोशूट करून घेतले.
यावेळी अंकिता व विकी दोघांनीही डेनिम पॅन्ट व शर्ट असा पेहराव केला होता. याबरोबच अंकिताने लाईट मेकअप लूक केलेला दिसून आला
अंकिता लोखंडने उद्योगपती विक्की जैन सोबत विवाह केला आहे. लग्नानंतरचे गुढीपाडवा, होळी यासारखे सणही मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरे केले आहेत.