अखेर पॅडी कांबळेसमोर जान्हवी हिने जोडले हात, विनंती करत म्हणाली की, मला…

| Updated on: Aug 23, 2024 | 9:14 PM

बिग बॉसच्या घरात मोठा धमाका होताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये एक क्रेझ बघायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क झालाय. यावेळी मोठे बदल बघायला मिळाले.

1 / 5
बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे सीजन रेकॉर्ड ब्रेक करत आहे. चाहत्यांमध्ये या सीजनबद्दल क्रेझ नक्कीच आहे.

2 / 5
बिग बॉसच्या घरात या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया पार पडलीये. नॉमिनेशसाठी घरातील सदस्यांना खास टास्क निर्मात्यांकडून देण्यात आला.

3 / 5
यावेळी पॅडी कांबळे यांच्याकडे जान्हवी हिचा फोटो आला. नॉमिनेशनमध्ये न टाकण्यासाठी जान्हवी ही पॅडी कांबळेकडे विनंती करताना दिसली.

4 / 5
जान्हवीने पॅडी कांबळेला म्हटले की, मी तुमच्याबद्दल जे काही बोलले त्यावर मी तुमची अगोदरच माफी मागितली आहे. मला खरोखरच याबद्दल वाईट देखील वाटले.

5 / 5
पॅडी कांबळेने जान्हवी हिला नॉमिनेशनपासून वाचवले आहे. सध्या बिग बॉसचे हे सीजन चांगलेच रंगात आल्याचे बघायला मिळतंय.