Photo Gallery | बी टाऊनमधील लव्हबर्ड्स आलिया भट्ट व रणबीर कपूरची अशी फुलली ‘लव्हस्टोरी’

| Updated on: Apr 05, 2022 | 12:13 PM

आलिया आणि रणबीरचा विवाह 17 एप्रिलला केवळ कुटुंबीय तसंच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. हा विवाहसमारंभ आरके स्टुडिओमध्ये होणार असल्याचे समजते.

1 / 5
बॉलीवूडच्या बी टाऊनमधील लव्हबर्ड्स आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हॉट कपल्सपैकी एक आहेत. सध्या त्यांच्या लग्नाच्या बातम्यांनी अफवांचा बाजार उठला आहे. येत्या 17 एप्रिलला दोघेही  विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

2 / 5

आलियाने अनेकदा कबुली दिली आहे की, रणबीर लहानपानापासून तिचा क्रश होता. आलिया आणि रणबीरची पहिली भेट संजय लीला भन्साळी 'बालिका वधू' चित्रपटाच्या निर्मिती संदर्भात  चर्चा करताना  झाली होती. मात्र हा चित्रपट आजपर्यंत बनलेला नाही.

3 / 5
 रणबीरसोबत काम करण्याची आलियाची इच्छा  2017 मध्ये  पूर्ण झाली.  'ब्रह्मास्त्र'च्या शूटिंगच्या निमित्ताने त्या  दोघांना पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळाली. यातूनचा त्याच  प्रेम पुन्हा बहरून आले.

4 / 5
आलिया आणि रणबीरची लव्हस्टोरी खऱ्या अर्थाने अभिनेत्री सोनम कपूरच्या रिसेप्शनमध्येसर्वांच्या समोरआली.  या  या कार्यक्रमासाठी आलिया आणि रणबीर  हातात हात घालून एंट्री करताना दिसले. हिरव्या रंगाच्या लेहेंग्यात आलिया आणि क्रीम रंगाच्या शेरवानीमध्ये रणबीरला सर्वांच्या नजर खिळल्या होत्या.

5 / 5