Pankaj Udhas Love Story : पंकज उधास पाहताच एअर होस्टेसच्या पडलेले प्रेमात, चित्रपटासारखी लव्ह स्टोरी

| Updated on: Feb 26, 2024 | 6:12 PM

देशातील दिग्गज गझल कलाकरांमध्ये पंकज उधास यांचंही नाव येतं. पंकज उधास यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. संगीत कलाक्षेत्रात खळबळ उडाली आहे. 'चिठ्ठी आई है' या गाण्याचे बोल आताही कानावर पडले की आपसूकच पंकज उधास यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पंकज उधास यांची लव्ह स्टोरी चित्रपटाच्या कथेसारखीच आहे. जाणून घ्या.

1 / 5
पंकज उधास यांचा जन्म 17 मे 1951 मध्ये गुजरातमधील जेतपूर येथे झाला होता.  पंकज यांंचं कुटंंब जमीनदार होतं तर त्यांच्या भावंडांमध्ये  ते सर्वात लहान होते. त्यांचे दुसरे भाऊ निर्मल उधास हेसुद्धा गझल गायक आहेत.

2 / 5
पंकज यांनी भारत आणि चीन युद्ध सुरू असताना पंकज उधास यांनी पहिला शो केला होता. त्यावेळी त्यांनी ए मेरे वतन के लोगो हे गाण गायलं होतं.

3 / 5
पंकज उधास यांची लव्ह स्टोरी एकदम भारी आहे. कॉलेजमध्ये असताना  ग्रॅज्युएशनवेळी त्यांनी शेजारी राहणाऱ्या फरीदा यांच्यावर नजर पडली. पाहताच क्षणी पंकज त्यांच्या प्रेमात पडले होते.  फरीदा या धर्माने पारशी समाजाच्या होत्या. काही दिवसांनी दोघांच्या गाठी भेटी वाढू लागल्या.

4 / 5
पकंज उधास यांच्या घरातून या नात्याला नकार नव्हता. मात्र फरीद यांच्या घरातून सुरूवातील विरोध होता. फरीदा यांचे वडील निवृत्ती पोलीस अधिकारी होते.

5 / 5
तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही दोघे सुखी राहू शकत असाल तर माझा लग्नाला होकार असल्याचं फरीदा यांच्या वडिलांनी पंकज यांना सांगितलं होतं. त्यानंतर दोघांनी लग्न केलं असून दोघांना दोन मुली असून नायब आणि रेवा अशी त्यांची नावं आहेत.