Photo : दीपिका सिंह गोयलचे मेनी मूड्स, पाहा वादळातील फोटोशूट
‘दीया और बाती हम’ या मालिकेतून चाहत्यांच्या मनावर एक वेगळी छाप मारलेली अभिनेत्री दीपिका सिंह सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्या अंदाजात दिसली. (Deepika Singh Goyal's Many Moods, see photoshoot in the storm)