Marathi News Entertainment Fans flock to Instagram to see a picture of him the celebrity with the most followers gets a million views per video
त्यांचा एक फोटो पाहण्यासाठी इंस्टाग्रामवर पडतात चाहत्यांच्या उड्या, कोण आहेत ते?
तुम्हीही इंस्टाग्रामचे शौकीन असाल आणि नेहमी तुमच्या आवडत्या स्टार्सचे अपडेट्स घेत असता. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ नेहमी पहात असता. पण, कोणत्या भारतीय सेलिब्रिटीचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत हे तुम्हाला माहित आहे का?
1 / 10
269 दशलक्ष फॉलोअर्ससह विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराटच्या एका फोटोला लाखो व्ह्यूज मिळतात. क्रिकेटर असण्यासोबतच विराट अनेक जाहिरातींमध्येही दिसतो. पत्नी अनुष्का हिच्यासोबतच्या व्हिडीओवर चाह्त्यांच्या कमेंटचा अक्षरशा पाऊस पडतो.
2 / 10
ग्लोबल स्टार अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचेही इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या एका व्हिडिओला दशलक्ष व्ह्यूज मिळतात. तिचे इंस्टाग्रामवर 91.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. अनेक सुपरहिट चित्रपट देणारी ही अभिनेत्री फॅशनपासून मित्रत्वापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आपल्या व्हिडीओत करते.
3 / 10
pm narendra modi
4 / 10
श्रद्धा कपूर सध्या हॉरर कॉमेडी चित्रपट स्त्री 2 मुळे चर्चेत आली आहे. इंस्टाग्रामवर तिचे 90.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. या अभिनेत्रीच्या गोंडसपणाने जगाला वेड लावले आहे. ती तिच्या ग्लॅमरस फोटो आणि रीलसह बरीच प्रसिद्धी मिळवते.
5 / 10
आलिया भट्ट हिचे इंस्टाग्रामवर 84.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. जग तिच्या या सुंदरतेचे वेडे आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्येही काम केले आहे. ज्यामध्ये गंगूबाई काठियावाडी, रॉकी और रानी की प्रेम कहानी, हार्ट ऑफ स्टोन यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
6 / 10
कतरिना कैफ हिचेही इंस्टाग्रामवर 80 मिलियन फॉलोअर्स आहेत. जग तिच्या स्टाईल आणि ग्लॅमरस फोटोंचे वेड आहे. ती आपल्या प्रोफाइलवर अनेक उत्कृष्ट रील्स शेअर करते ज्यांना लाखो व्ह्यूज मिळतात.
7 / 10
दीपिका पदुकोणचे इन्स्टाग्रामवर 79.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. सध्या अभिनेत्री तिच्या गरोदरपणाच्या अफवांमुळे खूप चर्चेत आहे. तिच्या बेबी बंपच्या फोटोंनी चाहते वेडे झाले आहेत.
8 / 10
78.7 दशलक्ष फॉलोअर्ससह नेहा कक्कर इंस्टाग्रामवर सर्वाधिक पसंतीची सेलिब्रिटी आहे. नेहा एक उत्कृष्ट गायिका आणि एक उत्तम नृत्यांगना देखील आहे.
9 / 10
उर्वशी रौतेलाचे इंस्टाग्रामवर 72.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तिचे व्हिडिओ रिलीज होताच व्हायरल होतात. त्याच्या प्रत्येक अभिनयाने चाहते वेडे होतात.
10 / 10
जॅकलिन फर्नांडिसच्या स्टाइलबद्दल काय सांगावे? नुकताच तिचा एमी-एमी हा म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला. त्यावर अनेक रील तयार करण्यात आली. तिचे ग्लॅमरस फोटोही चाहत्यांना आवडतात. इंस्टाग्रामवर त्याचे 70.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.