Photo : ‘एक दुजे के लिए’, गौहर खान आणि जैद दरबारचे रोमॅन्टिक फोटो

| Updated on: Jan 06, 2021 | 7:13 PM

दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर अजूनही ट्रेंडिग आहेत. यामुळे आता गौहर आणि जैदचं हे फोटोशूट कपल गेल्स देणारं ठरतंय.

1 / 5
.‘बिग बॉस’ची विजेती आणि प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान कोरिओग्राफर आणि डान्सर झैद दरबारनं गेल्या 25 डिसेंबरला लग्न केलं आहे.

2 / 5
या दोघांचा लग्न सोहळा अतिशय उत्साहात आणि शाही पद्धतीनं पार पडला. आता गौहर आणि जैद हे दोघं रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

3 / 5
आता दोघांनी खास फोटोशूटही केलंय. या फोटोमध्ये दोघंही स्टायलिश दिसत आहेत.

4 / 5
या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर अजूनही ट्रेंडिग आहेत. यामुळे आता गौहर आणि जैदचं हे फोटोशूट कपल गेल्स देणारं ठरतंय.

5 / 5
'Hum bane Tum bane Ek Duje Ke Liye .....'असं कॅप्शन देत गौहरनं हे फोटो शेअर केले आहेत.