Surbhi Jyoti : नागिन फेम अभिनेत्री सुरभी ज्योतीचा बिकीनीतील हॉट अंदाज
काही तासांतच या फोटोला 1 लाख 22 हजारांहून अधिक लोकांचे लाईक्स आले आहेत. केवळ चाहत्यांनीच नाही तर सुरभीच्या कलाकार मित्रांनीही तिचे फोटो लाईक केले आहेत.
1 / 5
नागिन फेम टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती मालदीवमध्ये 'क्वालिटी टाइम' घालवत आहे. होय,परदेशात सुट्टी घालवणाऱ्या या सुंदर अभिनेत्रीने तिचे बिकिनी फोटो पोस्ट करून इंटरनेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे.
2 / 5
एका फोटोत सुरभी पाण्यात मजा करताना दिसून आली आहे .
3 / 5
बिकिनी परिधान केलेली सुरभी ज्योती समुद्रकिनारी धावताना दिसत आहे. अनवाणी पायाने धावणाऱ्या सुरभीने डोळ्यांवर आकर्षक असे दर सनग्लासेस लावला आहे.
4 / 5
काही तासांतच या फोटोला 1 लाख 22 हजारांहून अधिक लोकांचे लाईक्स आले आहेत. केवळ चाहत्यांनीच नाही तर सुरभीच्या कलाकार मित्रांनीही तिचे फोटो लाईक केले आहेत.
5 / 5
या फोटोंच्या कॅप्शनमध्ये सुरभीने ‘ब्लू हार्ट’चा इमोजी पोस्ट केला आहे. त्याच्या फोटोखाली कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले आहे की, हे फोटो 'बे वॉच'ची आठवण करून देणारे आहेत.