Marathi News Entertainment Neither jaipur not goa actress sonakshi and iqbal wedding reception will be held in the actress shilpa shetty restaurant
ना जयपूर, ना गोवा, या अभिनेत्रीच्या रेस्तराँमध्ये होणार सोनाक्षी- इक्बालच्या लग्नाचे रिसेप्शन
बॉलिवूडकरांच्या शाही विवाह सोहळ्यातील रिसेप्शनच्या यादीमध्ये जयपूर, गोवा ही ठिकाणे नेहमीच आघाडीवर असतात. पण, सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल जोडीने मात्र लग्नाच्या रिसेप्शनसाठी मुंबईमधीलच एक खास ठिकाण शोधून काढलं आहे.