बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट व अभिनेता रणबीर कपूर (Alia Bhatt and Ranbir Kapoor)नुकतेच विवाहबंधनात अडकले. बॉलीवूड (Bollywood) मधील सर्वाधिक चर्चित लग्न म्हणूना या लग्नाकडे पहिले जातेय. लग्नानंतर दरदिवशी लग्नातील विविध विधीचे , सोहळ्याचे फोटो बाहेर येत आहेत. चाहतेही त्यांच्या या फोटो, व्हिडीओवर कमेंट द्वारे प्रेमाचा वर्षाव करत आहेत. यातील एका फोटोने चाहत्यांची माने जिंकली आहेत. या फोटोमध्ये वधू आलियाच्या बेस्ट फ्रेंडने लिहिलेली नोट हातात धरून रणबीर पोझ देताना दिसून आला आहे. आपल्या मेव्हण्यासाठी रणबीरने खजाना खुला केला आहे. लग्नानंतर आलियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर(Instagram) लग्नाचे फोटो पोस्ट करत विवाह संपन्न झाल्याची माहिती दिली होती. या फोटो सोबत तिने खास न पोस्ट ही लिहिली होती.
आलियाची मैत्रीण तान्या शहा- गुप्ताने एका फोटो नुकताच शेअर केला होता. यामध्ये रणबीर हात एक नोटा घेऊन उभा होता. असे म्हटले जाते की वधूच्या करवाल्यानी रणबीरला एका शपथ्थ घ्यायला लावली होती. जी बूट चोरल्यानंतर पैसे देण्यासाठी करवाल्यानी घ्यायला लावली होती. रणबीरच्या या फोटोवर चाहत्यांनाही मजेशीर कमेंट केल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसरा बूटचोरीच्या बदल्यात कारवाल्यांना नवरदेव रणबीरने तब्बल12 लाख रुपये दिले.
आलिया व रणबीर दोघेही 14 एप्रिलला विवाह बंधनात अडकले. हा विवाह सोहळा केवळ दोन्ही कुटुंबीय, मोजके पाहुणे व खास मित्र-मैत्रिणीच्या उपस्थितीत पार पडला. यानंतर बॉलीवूडमधील काही मोजक्याच मित्र परिवाराला आमंत्रित करत रिसेप्शनच्या सोहळा ही करण्यात आला होता. रिसेप्शनही घरीच करण्यात आले होते.
Chandrakant Patil : ‘थापा मारून दिवस ढकलणे बंद करा’, चंद्रकांत पाटलांचा जयंत पाटलांना टोला
IPL 2022, DC vs RR, LIVE Score : दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकला, राजस्थान रॉयल्सला फलंदाजीचं आमंत्रण
Apple iPhone : ‘मोबाईल मार्केट’ मध्ये Apple iPhone 14 घेणार धमाकेदार एन्ट्री, डीटेल्स आलेत समोर