राशा थडानी हिच्या काही स्टाईल आणि ग्लॅमरस लूक्सही मुली फॉलो करतात.
राशा थडानी हिला कित्तेक मुली फॉलो करतात. त्याही राशासारख्या ड्रेस घालून स्टाईलीश राहतात.
राशा थडानी हिने या लूकसाठी काळ्या रंगाची ड्रेस निवडला. काळ्या ड्रेससह काळ्या रंगाचा लेदर जॅकेट वापरला आहे.
बार्डरवाल्या ट्रान्सपरंट साडीत आणि ओपन बँक स्ट्रेप वाल्या ब्लाऊजमध्ये ती खुपच सुंदर दिसत आहे.
मिनी पेड वन शोल्डरला या ड्रेसमध्ये राशाचा खूप चांगला लूक दिसत आहे.
अॅडव्हेंचरस ट्रीपच्या वेळी राशाने टॉप सोबत मिल्ट्री प्रिंटचा कार्गो वापरला आहे. ट्रीपच्या वेळी हा लूक फॉलो करता येईल.