बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टीला आज मुंबईत स्पॉट करण्यात आलं. मात्र यावेळी ती प्रचंड चिडलेली होती.
शिल्पाला शेट्टी आज मुंबईतील क्लिनिकच्या बाहेर स्पॉट्स करण्यात आलं.
यावेळी अभिनेत्री तिच्या एसयूव्हीमध्ये आली होती.
शिल्पाची ही स्टाईल नेहमीच पापाराझीला आवडते.
शिल्पा सध्या मुंबईत आपल्या कुटूंबियांसह आहे.