सोनाली बेंद्रेला साऊथ सिनेमामध्ये काम करण्याचा आला वाईट अनुभव, घेतला मोठा निर्णय

| Updated on: Apr 01, 2025 | 4:44 PM

सोनाली बेंद्रे ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने हिंदीसह तेलुगू आणि तामिळमध्येही अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. पण सोनालीला एका सिनेमाच्या वेळी एक वाईट अनुभव आला आहे. तिने स्वत: तो अनुभव सांगितला आहे.

1 / 5
सध्या संपूर्ण देशात दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ पाहायला मिळते. जवळपास प्रत्येक साऊथचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतो. तसेच तरुणांमध्येही दाक्षिणात्य कलाकारांची लोकप्रियता पाहायला मिळते. अनेक बॉलिवूड कलाकारांचा देखील साऊथ सिनेमांमध्ये काम करण्याकडे कल असतो. पण अभिनेत्री सोनाली बेंद्रेला एक वाईट अनुभव आला आहे.

2 / 5
सोनालीने 'प्रीत्से' या कन्नड चित्रपटात काम आले आहे. या चित्रपटात शिवराज कुमार आणि उपेंद्र मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात सोनालीने देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या वेळी सोनालीला वाईट अनुभव आला. त्यानंतर तिने मोठा निर्णय घेतला.

3 / 5
सोनालीने एका कार्यक्रमात याविषयी बोलताना सांगितले की, "मी काही तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यात एक कन्नड चित्रपटात देखील काम केले आहे. परंतु त्या चित्रपटात मला खूप वाईट अनुभव आला."

4 / 5
पुढे सोनाली म्हणाली, "त्यानंतर मी ठरवले की मी कन्नड चित्रपटात कधीच काम करणार नाही. त्यानंतर कधीच मी कन्नड चित्रपटात काम केले नाही."

5 / 5
'प्रीत्से' हा चित्रपट शाहरुख खानच्या "डर" चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटानंतर सोनालीने कधीही कन्नड किंवा इतर साऊथ सिनेमांमध्ये काम केले नाही.