PHOTO | बॉलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार आणखी एक ‘सनी लिओनी’, पाहा कोण आहे ‘ही’ अभिनेत्री…
पंजाबी गायक मीका सिंह यांचे नवीन गाणे 'ग्लासेस' नुकतेच प्रदर्शित झाले आहे. लोकांना हे गाणे खूप आवडले देखील आहे. या गाण्यामध्ये मीका सिंगसोबत झळकलेली अवीरा ही ‘सनी लिओनी’ची लूक-अ-लाईक आहे.
1 / 5
सोशल मीडियाच्या जगात काहीही व्हायरल होण्यास किंवा चर्चेत येण्यास जास्त वेळ लागत नाही. नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसारखी हुबेहूब दिसणारी आमना इमरान चर्चेत आली होती. आता सोशल मीडिया यूजर्सना चक्क नवी सनी लिओनी मिळाली आहे. दिसायला हुबेहूब सनीप्रमाणे दिसणाऱ्या या मुलीचा फोटो सध्या इंटरनेटवर चर्चेत आहे.
2 / 5
पंजाबी गायक मीका सिंह यांचे नवीन गाणे 'ग्लासेस' नुकतेच प्रदर्शित झाले आहे. लोकांना हे गाणे खूप आवडले देखील आहे. या गाण्यामध्ये मीका सिंगसोबत झळकलेली अवीरा ही ‘सनी लिओनी’ची लूक-अ-लाईक आहे.
3 / 5
अवीराला पाहून कुणालाही आश्चर्यचा धक्का बसेल! मिका यांचे नवीन गाणे रिलीज झाल्यानंतर अवीरा सिंगही खूप चर्चेत आली आहे.
4 / 5
अवीरा सिंग एक मॉडेल आहे आणि तिने मॉडेलिंगची अनेक कामे केली आहेत. सोशल मीडियावरही अवीराची मोठी फॅन फॉलोविंग आहे.
5 / 5
प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भयानी यांच्या अहवालानुसार, सनी लिओन या म्युझिक व्हिडिओसाठी वेळ काढू शकली नाही. म्हणूनच, तिच्या जागी लूक-अ-लाईक अवीराला संधी मिळाली.