Photo : बिग बॉस फेम रुबीना दिलैकचा सुपरकूल अंदाज, पाहा फोटो
VN |
Updated on: May 29, 2021 | 2:56 PM
बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर रुबीना अनेक कामं करतीये. लवकरच ती लोकप्रिय शो शक्तीमध्ये परत येणार आहे. (Supercool prediction of Bigg Boss fame Rubina Dilaik, see photo)
1 / 6
बिग बॉस 14 ची विजेती रुबीना दिलैक सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत चाहत्याचं मन जिंकतेय.
2 / 6
आता तिनं तिचे काही हॉट आणि सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. हे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहेत.
3 / 6
बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर रुबीना अनेक कामं करतीये. लवकरच ती लोकप्रिय शो शक्तीमध्ये परत येणार आहे.
4 / 6
बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर रुबीनाचं अभिनव शुक्ला सोबत मरजनाया हे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्यात दोघांनाही चांगलीच पसंती मिळाली आहे.
5 / 6
यानंतर पारस छाब्रासोबत रुबीनाचं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. या गाण्याने यूट्यूबवर धुमाकूळ घातला आहे.
6 / 6
रुबीना सध्या तिच्या कुटुंबियांसोबत धमाल करतेय. तिच्या आई-वडील आणि बहिणीसोबत सोबतही तिनं काही फोटो शेअर केले आहेत.