अख्खं आभाळ रंगवायची गरज नाही, इंद्रधनुष्य…; कुशल बद्रिकेने सांगितला सुखी जीवनाचा मंत्र
Actor Kushal Badrike Post on Happy Life : अभिनेता कुशल बद्रिके याने एक खास पोस्ट इनस्टाग्रामवर शेअर केली आहे. काही खास फोटो कुशलने शेअर केलेत. शिवाय या पोस्टमध्ये कुशल बद्रिकेने सुखी जीवनाचा मंत्र सांगितला आहे. कुशलची पोस्ट नेमकी काय आहे? वाचा सविस्तर...