अमेरिकन गायिका ऑलिव्हिया ओब्रायन तिच्या आवाजासाठी व तिच्या लहरी स्वभावासाठी सर्वत्र ओळखली जाते. सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेल्या ऑलिव्हियाने सुट्ट्या एन्जॉय करतानाचे आपले फोटो पोस्ट केले आहेत.
ऑलिव्हिया मेक्सिकोमधीलमधील समुद्र किनाऱ्यावर आपल्या मैत्रिणीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. आपल्या स्विमिंगसूटमधील हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
good girls go to heaven, bad girls go to sayulita असे कॅप्शन तिने आपल्या सोशल मीडियावरील फोटोच्या पोस्टला दिले आहे.
ऑलिव्हिया सोशल मीडिया असो वा ट्विटर तिला वाटणारे विचार ती बिनधास्त कोणत्याही प्रकारची तमा ना बाळगता व्यक्त होत असते. i hate u, i love u या तिच्या गाण्यानं चाहत्यांना भुरळ पाडली होती. या गाण्यानंतरच तिला सर्वाधिका पसंती मिळाली व ती प्रसिद्ध झाली.