Photo : पंतप्रधान नरेंद्र मोदी लिजन ऑफ ऑनरने सन्मानित, फ्रान्समध्ये झाले जंगी स्वागत

| Updated on: Jul 14, 2023 | 5:32 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्याचा आज दुसरा दिवस. गुरुवारी पंतप्रधान मोदी हे पॅरीसला पोहचले. पॅरीसच्या विमानतळावर ते उतरले.

1 / 5
फ्रान्सच्या पंतप्रधान एलिजाबेथ बोर्न यांनी पंतप्रधान मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रान यांच्यासोबत मोदी यांनी स्नेहभोजचा आस्वाद घेतला.

2 / 5
भारत माता की जय अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केली. नमस्कार या शब्दाशिवाय इतर शब्दही वापरले. हा अभुतपूर्व उत्साह असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

3 / 5
 फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रॉन यांच्या हस्ते करण्यात आले. लिजन ऑफ ऑनरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले.

4 / 5
फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रॉन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी पोज दिली. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रॉन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान करताना.

5 / 5
पंतप्रधान मोदी नॅशनल डे परेडमध्ये सहभागी झाले. पंतप्रधान मोदी यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक आले होते. पंतप्रधान मोदी यांची छायाचित्र घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली  होती. प्रत्येकजण तो क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करत होते.