PHOTO : ऋषी कपूर यांचे बाल कलाकार ते तारुण्यातले न पाहिलेले फोटो

| Updated on: Apr 30, 2020 | 5:41 PM

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आज (30 एप्रिल) मुंबईत निधन (Actor Rishi Kapoor Passes away) झाले. कर्करोगावरील उपचारादरम्यान ऋषी कपूर यांची प्राणज्योत मालवली.

1 / 9

2 / 9
तब्येत बिघडल्यामुळे मुंबईतील ‘सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन’ हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. वयाच्या 67 व्या वर्षी ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला.

3 / 9
ऋषी कपूर यांनी 1970 साली प्रदर्शित झालेल्या ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात त्यांनी बालकलाकार राजू म्हणून काम केलं होतं.

4 / 9
1973 मध्ये  प्रदर्शित झालेल्या ‘बॉबी’ चित्रपटाने ऋषी कपूर यांना खरी ओळख मिळवून दिली. बॉबी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. गेल्या 40 वर्षांपासून अधिक काळ त्यांनी सिनेसृष्टीत घालवला आहे.

5 / 9
मेरा नाम जोकर या चित्रपटापूर्वीही त्यांनी राज कपूर यांच्या श्री 420 या चित्रपटात काम केले आहे.

6 / 9
प्यार हुआ, इकरार हुआ या गाण्यात पावसामध्ये तीन लहान मुले चालत असतात. त्यातील एक मुलगा म्हणजे खुद्द ऋषी कपूर. ते यावेळी फक्त 3 वर्षांचे होते.

7 / 9
ऋषी कपूर यांनी 1973 ते 2000 या काळात जवळपास 51 चित्रपटात काम केलं. यातील 40 चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. तर केवळ 11 चित्रपट हिट झाले.

8 / 9
90 च्या दशकात अभिनेते अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांची जोडी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरली होती. त्यांनतर तब्बल 27 वर्षांनी 102 नॉट आऊट या चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले.

9 / 9
ऋषी कपूर यांना मेरा नाम जोकर या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर बॉबी या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला होता.