VIDEO : बूट सुकवण्यासाठी प्रवाशाचा जुगाड, थेट विमानातील एसीचा वापर

| Updated on: Jan 18, 2020 | 7:14 PM

विमानातील एका प्रवाशाच जुगाड पाहून सध्या सर्वचजण चकीत होत (airline passenger using air for dries shoes) आहेत. कारण या प्रवाशाने बुट सुकवण्यासाठी थेट विमानातील एसीची मदत घेतली.

VIDEO : बूट सुकवण्यासाठी प्रवाशाचा जुगाड, थेट विमानातील एसीचा वापर
Follow us on

नवी दिल्ली : विमानातील एका प्रवाशाच जुगाड पाहून सध्या सर्वचजण चकीत होत (airline passenger using air for dries shoes) आहेत. कारण या प्रवाशाने बुट सुकवण्यासाठी थेट विमानातील एसीची मदत घेतली. एसीच्या सहाय्याने या प्रवाशाने आपला बूट सुकवला. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (airline passenger using air for dries shoes होत आहे.

Passenger shaming नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक प्रवाशी डोक्यावरील एसीमध्ये आपल्या पायातील बूट सुकवत आहे.

हे पाहून विमानातील अनेक प्रवाशी चकीत झाले. पण सोशल मीडियावर हा व्हिडीओ अनेकांना हसवत आहे. 16 जानेवारीलाहा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून तीन लाख व्ह्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. तसेच अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहेत.