PHOTO : नाशिकमध्ये भुजबळ-अजितदादांचा बॅडमिंटन सामना, विखेंची हजेरी
अजित पवारांनी आज भल्या सकाळी कामाला सुरुवात (Ajit Pawar and Chhagan Bhujbal play badminton) केली. दिवसभर कामकाज आटोपल्यानंतर, संध्याकाळी शासकीय विश्रामगृहावर अजितदादांनी बॅडमिंटनवर हात आजमावला.
1 / 5
नाशिक दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विविध जिल्ह्यांच्या विकासकामांचा आढावा घेतला. अजित पवारांनी आज भल्या सकाळी कामाला सुरुवात केली.
2 / 5
दिवसभर कामकाज आटोपल्यानंतर, संध्याकाळी शासकीय विश्रामगृहावर अजितदादांनी बॅडमिंटनवर हात आजमावला.
3 / 5
अजित पवारांनी राज्याचे अन्न पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत बॅडमिंटन खेळण्याचा आनंद घेतला.
4 / 5
महत्त्वाचं म्हणजे यावेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा उपस्थित होते.
5 / 5
अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील एका कोर्टमध्ये तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ असा सामना काहीवेळ रंगला. आधी अजित पवार आणि छगन भुजबळ हे बॅडमिंटन खेळले, त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याही हातात रॅकेट देण्यात आलं.