PHOTO : रामविलास पासवान यांचे निधन, राष्ट्रपती कोविंद, पंतप्रधान मोदी, शरद पवारांसह सर्वपक्षीय नेत्यांकडून श्रद्धांजली
लोक जनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं दीर्घ आजाराने निधन झाले. (All party leader pays tribute to Ram Vilas Paswan)
-
-
लोक जनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी दिल्लीच्या एस्कॉर्ट रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
-
-
पासवान यांचं पार्थिव रुग्णालयातून दिल्लीतील जनपथ निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.
-
-
त्यानंतर दुपारी २ वाजता पार्थिव दिल्लीतील पाटण्यातील जनशक्ती पार्टीच्या कार्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवलं होतं.
-
-
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, जे.पी नड्डा यांच्यासह अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
-
-
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
-
-
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही त्यांच्या पार्थिवाचे अत्यंदर्शन घेतले.
-
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पासवान यांना श्रद्धांजली वाहिली
-
-
रामविलास पासवान यांच्या पार्थिवावर शनिवारी 10 ऑक्टोबरला पाटण्यात अंतिम संस्कार केले जाणार आहेत.
-
-
त्यांच्या पार्थिवावर राजकीय सन्मानात अंत्यसंस्कार केले जातील
-
-
“बाबा…. तुम्ही आता या जगात नाहीत, पण मला माहिती आहे की तुम्ही जिथेही असाल माझ्यासोबत नेहमी असाल”, असं भावनिक ट्वीट चिराग पासवान यांनी केलं.
-
-
पाहा काही फोटो
-
-
पाहा काही फोटो
-
-
पाहा काही फोटो
-
-
पाहा काही फोटो
-
-
पाहा काही फोटो
-
-
पाहा काही फोटो
-
-
पाहा काही फोटो
-
-
पाहा काही फोटो