सध्या बिग बॉसचं 14 वं पर्व सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा चाहत्यांमध्ये बिग बॉसचं वेड कायम आहे. बिगबॉसच्या घरात वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलेब्स येत असतात. भोजपुरी इंडस्ट्रीही यामधून सुटलेली नाही. आतापर्यंत मागील 14 हंगामात अनेक भोजपुरी कलाकारांनी बिग बॉसमध्ये हजेरी लावली. चला तर या कलाकारांविषयी माहिती घेऊया.
रेस्टोरेंट स्टाईल स्वयंपाकघर आणि जेवणाची आसन व्यवस्था
बिग बॉसचे आलिशान घर (House Tour)
पहिल्यांदाच बिग बॉसमध्ये दिसणार मॉल!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकासाठी स्वतंत्र बेड!
कॅप्टनची आलिशान खोली
भविष्याच्या थीमवर आधारित बाथरूम्स!
बिग बॉस कन्फेशन खोली
बिग बॉसच्या घरात यंदा ‘स्पा’ सुविधासुद्धा असणार आहे.
पाहा बिग बॉसच्या घरातील काही आणखी फोटो