PHOTO : मुंबई पालिका आयुक्त पीपीई किट घालून नायर रुग्णालयात, रुग्णांची विचारपूस
मुंबई महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी पदभार स्विकारताच नायर रुग्णालयाची पाहणी (BMC Commissioner Iqbal singh Chahal Nair hospital ) केली.
-
-
मुंबई महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी पदभार स्विकारताच नायर रुग्णालयाची पाहणी केली.
-
-
नायर रुग्णालयात केवळ कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
-
-
त्या पार्श्वभूमीवर इक्बाल सिंग चहल यांनी नायर रुग्णालयाला भेट दिली.
-
-
यावेळी त्यांनी पीपीई किट, मास्क घालत रुग्णालयातील रुग्णांची पाहणी केली.
-
-
नायर रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्णांचीही त्यांनी चौकशी केली.