PHOTO : ‘करिश्मा का करिश्मा’, खतरो के खिलाडी फेम करिश्मा तन्नाचा ‘हॉट’ लूक!
करिश्माने सर्वाधिक गाजलेल्या 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेद्वारे करिअरला सुरुवात केली. (Bollywood actress Karishma Tanna Photos)
-
-
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा तन्ना नेहमी काही ना काही कारणाने चर्चेत असते. ती नेहमी विविध स्टाईलमध्ये स्वत:चे फोटो अपलोड करत असते.
-
-
करिश्माच्या दमदार अभिनय आणि स्टाईलचे अनेकजण चाहते आहेत. नुकतंच तिने एका कपड्याच्या ब्रँडसाठी फोटोशूट केलंय.
-
-
यात तिने पांढऱ्या आणि निळ्या रंगाचे कॉम्बिनेशन असलेला डंगरी सूट घातला आहे. विशेष म्हणजे एका एक्सप्रेसच्या हायवेवर तिने हे फोटो शूट केलं आहे.
-
-
यात तिने योगासनप्रमाणे पोझ दिली आहे. नुकतंच अपलोड केलेल्या तिच्या या फोटोला लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
-
-
करिश्मा नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती तिचे विविध आऊटफिट्समध्ये फोटो शेअर करत असते.
-
-
काही दिवसांपूर्वी तिने पांढऱ्या रंगाच्या काफ्तान ड्रेसमधील फोटो पोस्ट केले होते.
-
-
तिच्या या फोटोतील अदाकारी पाहून तिचे चाहते घायाळ झाले होते.
-
-
करिश्माने सर्वाधिक गाजलेल्या ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेद्वारे करिअरला सुरुवात केली.
-
-
त्यानंतर ‘जरा नचके दिखा’, ‘नच बलिए’ आणि ‘झलक दिखला जा’ यासारख्या रिअॅलिटी शोमधीही ती झळकली होती.
-
-
काही दिवसांपूर्वी ‘खतरों के खिलाडी’ या मालिकेच्या दहाव्या सीझनचे विजेतेपदही तिने मिळवलं होतं.
-
-
पाहा काही फोटो
-
-
पाहा काही फोटो
-
-
पाहा काही फोटो