Marathi News Latest news Bollywood Actress Sara Ali Khan shimmering olive yellow dress check out her latest photos
Bollywood Actress Sara Ali Khan : साराचा चमकदार बॉडीकॉन ड्रेसमध्ये कहर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने तिचे नवीन लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सारा तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.