Live Update : औरंगाबाद जिल्ह्यात आज 91 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

| Updated on: Jun 19, 2020 | 11:10 AM

[svt-event title=”पुण्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, चिमुरड्यांना संपवून दाम्पत्याचा गळफास” date=”19/06/2020,11:09AM” class=”svt-cd-green” ] Pune Suicide | पुण्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, चिमुरड्यांना संपवून दाम्पत्याचा गळफास https://t.co/PdUIfDX8sG — TV9 Marathi (@TV9Marathi) June 19, 2020 [/svt-event] [svt-event title=”पुण्यातही सौम्य लक्षणे असणार्‍या कोरोनाग्रस्तांवर घरीच उपचार, महापालिकेचा निर्णय” date=”19/06/2020,11:09AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातही सौम्य लक्षणे असणार्‍या कोरोनाग्रस्तांवर घरीच उपचार, महापालिकेचा निर्णयhttps://t.co/QFH9v3Qst4 — […]

Live Update :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 91 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
Follow us on

[svt-event title=”पुण्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, चिमुरड्यांना संपवून दाम्पत्याचा गळफास” date=”19/06/2020,11:09AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पुण्यातही सौम्य लक्षणे असणार्‍या कोरोनाग्रस्तांवर घरीच उपचार, महापालिकेचा निर्णय” date=”19/06/2020,11:09AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दृष्ट लागू नये म्हणून गालाला टिक्का, पुण्यात चार महिन्यांचे बाळ झुडुपात सापडले ” date=”19/06/2020,11:08AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”अडीच महिन्यानंतर पुण्यातील आरटीओ कार्यालय सुरु” date=”19/06/2020,11:07AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”शिवसेनेचा 54 वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरे पक्षाची पुढील वाटचाल सांगणार, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद” date=”19/06/2020,11:07AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”भारताचा एकही जवान बेपत्ता नाही, लष्कराचं स्पष्टीकरण” date=”19/06/2020,11:06AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”राज्यसभेच्या 19 जागांसाठी आज निडणूक, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये चूरस” date=”19/06/2020,11:05AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”13 जणांचे जबाब, ‘यशराज फिल्म्स’ला मुंबई पोलिसांचे पत्र ” date=”19/06/2020,11:04AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”राज्यसभेच्या 24 जागांसाठी दहा राज्यांमध्ये निवडणुका, कुठे रस्सीखेच कुठे बिनविरोध? वाचा A to Z माहिती ” date=”19/06/2020,11:03AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=” औरंगाबाद जिल्ह्यात आज 91 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ” date=”19/06/2020,11:01AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद जिल्ह्यात आज 91 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, कोरोनाबाधितांची संख्या 3207 वर पोहोचली, आत्तापर्यंत 1753 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज, तर 170 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू, सध्या 1284 रुग्णांवर उपचार सुरू [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार घेत असलेला कैदी आज सकाळी पळाला” date=”19/06/2020,10:56AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार घेत असलेला कैदी आज सकाळी पळाला, छातीत दुखत असल्यामुळे कैद्याला केलं होतं घटित दाखल, उपचार सुरू असताना पोलिसांना धक्काबुक्की करून कैदी पळाला, इमरान बेग नासीर बेग असं कैद्याचं नाव, खुनाच्या गुन्ह्यात हर्सूल कारागृहात भोगत होता शिक्षा [/svt-event]

[svt-event title=”नागपूर जिल्ह्यात पीक कर्ज देताना बँकांचा आखडता हात” date=”19/06/2020,10:53AM” class=”svt-cd-green” ] नागपूर जिल्ह्यात पीक कर्ज देताना बँकांचा आखडता हात, पेरणीसाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळेना, नागपूर जिल्ह्यात फक्त 28 टक्के कर्जवाटप, पेरणीची वेळ निघून चाललीय, पण पीक कर्ज मिळत नसल्यानं बळीराजा अडचणीत, कोरोनामुळे बँकेत कर्मचारी कमी असल्याचाही फटका [/svt-event]

[svt-event title=” जालन्यात पुन्हा नव्याने 26 कोरोना रुग्णांची वाढ” date=”19/06/2020,10:49AM” class=”svt-cd-green” ] जालन्यात पुन्हा नव्याने 26 कोरोना रुग्णांची वाढ, 25 रुग्ण जालना शहरातील तर जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील 1 रुग्ण, एकूण बाधित रुग्ण संख्या 350 वर, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 221 रुग्णांना डिस्चार्ज, आतापर्यंत मृतांचा आकडा 10, जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=” वसई, विरार, नालासोपारकरांसाठी दिलासादायक बातमी, 24 तासात 120 रुग्णांची कोरोनावर मात” date=”19/06/2020,10:40AM” class=”svt-cd-green” ] वसई, विरार, नालासोपारकरांसाठी दिलासादायक बातमी, मागच्या 24 तासात आजपर्यंत सर्वाधिक 120 रुग्णांची कोरोनावर मात, मात करणाऱ्यांमध्ये हॉटस्पॉट ठरलेल्या नालासोपारा पूर्वेकडील 63 रुग्णांचा समावेश, वसई-विरार क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1845 [/svt-event]

[svt-event title=” चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यातील तुकूम येथे वाघाचा हल्ला” date=”19/06/2020,10:36AM” class=”svt-cd-green” ] चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यातील तुकूम येथे वाघाचा हल्ला, वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, काल संध्याकाळ पासून शेतकरी होता बेपत्ता, आज सकाळी आढळला मृतदेह, मृताचे नाव राजेंद्र गणवीर 50, वनाधिकारी घटनास्थळी दाखल [/svt-event]

[svt-event title=”पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एका नगरसेविकेला कोरोनाची लागण” date=”19/06/2020,10:28AM” class=”svt-cd-green” ] पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एका नगरसेविकेला कोरोनाची लागण, तीन दिवसापूर्वी नगरसेविकेच्या पतीचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह, त्यानंतर कुटुंबातील हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह [/svt-event]

[svt-event title=”पुणे जिल्ह्यात बारा तासात नव्या 104 कोरोना रुग्णांची नोंद” date=”19/06/2020,10:25AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्ह्यात बारा तासात नव्या 104 कोरोना रुग्णांची नोंद, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 13 हजार 854 वर, तर आत्तापर्यंत 552 जणांचा कोरोनामुळे मृत्यू [/svt-event]

[svt-event title=” नाशिक शहरात लॉकडाऊनवरून भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपली” date=”19/06/2020,10:13AM” class=”svt-cd-green” ] नाशिक शहरात लॉकडाऊनवरून भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपली, शहरात 10 दिवसांचा लॉकडाऊन करण्याची महापौरांची तयारी, भाजप आमदारांनी यापूर्वीच दिलंय मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन बाबत पत्र, पालकमंत्री छगन भुजबळ मात्र लॉकडाऊनच्या विरोधात, कोरोनाचा प्रसार बघता अनेक भागात नागरिकांकडून स्वयंघोषित लॉकडाऊन सुरू [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”19/06/2020,10:05AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]