[svt-event title=”अस्वस्थ वाटू लागल्याने आदित्य ठाकरे महापूजा सोडून बाहेर” date=”01/07/2020,11:06AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : Pandharpur Wari 2020 | अस्वस्थ वाटू लागल्याने आदित्य ठाकरे महापूजा सोडून बाहेर https://t.co/Qvor2rSth5
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 1, 2020
[svt-event title=”‘लालबागचा राजा’चा ऐतिहासिक निर्णय, यंदा गणेशोत्सव रद्द” date=”01/07/2020,11:05AM” class=”svt-cd-green” ]
Lalbaugcha Raja | ‘लालबागचा राजा’चा ऐतिहासिक निर्णय, यंदा गणेशोत्सव रद्द https://t.co/S3Gc0XK97q #LalbaugchaRaja pic.twitter.com/hl2Ru3IbjI
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 1, 2020
[svt-event title=”पुणे, बीडपाठोपाठ पडळकरांविरोधात आणखी एक तक्रार दाखल” date=”01/07/2020,11:03AM” class=”svt-cd-green” ]
Gopichand Padalkar | पुणे, बीडपाठोपाठ पडळकरांविरोधात आणखी एक तक्रार दाखलhttps://t.co/PFEqUaCQUK
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 1, 2020
[svt-event title=”Unlock 2 | ‘अनलॉक’चा दुसरा टप्पा सुरु, कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम, कुठे काय सुरु काय बंद? ” date=”01/07/2020,11:03AM” class=”svt-cd-green” ]
Unlock 2 | ‘अनलॉक’चा दुसरा टप्पा सुरु, कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम, कुठे काय सुरु काय बंद? https://t.co/baLNH1uBXP #unlock2guidelines #Unlock2
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 1, 2020
[svt-event title=”तब्बल 105 दिवसांनी ताडोबाची सफारी सुरु, पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण” date=”01/07/2020,11:02AM” class=”svt-cd-green” ]
तब्बल 105 दिवसांनी ताडोबाची सफारी सुरु, पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरणhttps://t.co/X8QCq11otZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 1, 2020
[svt-event title=”पुणे महापालिकेच्या उपायुक्तांना कोरोनाची लागण” date=”01/07/2020,10:57AM” class=”svt-cd-green” ] पुणे महापालिकेच्या उपायुक्तांना कोरोनाची लागण, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, याआधी पालिकेच्या चार नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली होती, शिवाय आतापर्यंत पालिकेच्या 180 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झालीय, यामध्ये 12 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय, कोरोनाने पालिकेत शिरकाव केलाय. [/svt-event]
[svt-event title=”मिरा भाईंदर क्षेत्रात पोलिसांची नाकाबंदी” date=”01/07/2020,10:53AM” class=”svt-cd-green” ] मिरा भाईंदर क्षेत्रात पोलिसांची नाकाबंदी, वाहन चालक टुव्हीलरवर कारवाई, मिरा भाईंदरमध्ये 10 जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन, पोलीस आणि महापालिका प्रशासनाने घेतला लॉकडाऊनचा निर्णय, या दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु राहणार [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादची बजाज कंपनी बंद करा : हर्षवर्धन जाधव” date=”01/07/2020,10:47AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादची बजाज कंपनी बंद करा, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली मागणी, बजाज कंपनीतून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होत असल्याचा आरोप, श्रीमंतांची खळगी भरण्यासाठी प्रशासन लाचार होत असल्याचाही केला आरोप, युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून हर्षवर्धन जाधव यांनी केली मागणी [/svt-event]
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”01/07/2020,10:39AM” class=”svt-cd-green” ]