[svt-event title=”महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजारवर” date=”24/05/2020,7:17PM” class=”svt-cd-green” ]
#BREAKING : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजारवर, राज्यात आज 3041 नव्या रुग्णांची नोंद, तर दिवसभरात 58 कोरोनाबळी, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 50231 वर, तर
कोरोनाबळींची संख्या 1635 वर#Covid_19india #CoronaVirusUpdates pic.twitter.com/lbGxB0kC9b— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2020
[svt-event title=”लॉकडाऊन अचानक उठवता येणार नाही, आता ‘लॉकडाऊन’ शब्द वापरु नका, हळूहळू आयुष्याची गाडी मार्गावर आणू” date=”24/05/2020,2:13PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | लॉकडाऊन अचानक उठवता येणार नाही, आता ‘लॉकडाऊन’ शब्द वापरु नका, हळूहळू आयुष्याची गाडी मार्गावर आणू, पुढील काही महिने मास्क घालावे लागतील, सतत हात धुवावे लागतील, एकमेकांपासून अंतर राखणे, रस्त्यावर न थुंकणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे https://t.co/ImprYi4kJH @OfficeofUT pic.twitter.com/4s244wlWSh
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2020
[svt-event title=”शेतकऱ्यांना बांधावरच बी-बियाणे देण्याचा प्रयत्न, 75 ते 80 टक्के कापूस खरेदी” date=”24/05/2020,2:09PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | शेतकऱ्यांना बांधावरच बी-बियाणे देण्याचा प्रयत्न, 75 ते 80 टक्के कापूस खरेदी, राजकारण करू नका, तुम्ही सुरु केलं तरी आम्ही करणार नाही, महाराष्ट्राची आमच्यावर जबाबदारी आणि विश्वास, आमचं मंत्रिमंडळ त्याला तडा जाऊ देणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे https://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/JN6H7MnjBG
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2020
[svt-event title=”पुढच्या 15 दिवसात देशात चित्र स्पष्ट होईल, कारण स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालं” date=”24/05/2020,2:04PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | पुढच्या 15 दिवसात देशात चित्र स्पष्ट होईल, कारण स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालं आहे, असं मी सोनिया गांधी यांच्यासह झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये बोललो, 50 हजार उद्योग सुरु, सहा लाख कामगार रुजू : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे https://t.co/ImprYi4kJH @OfficeofUT pic.twitter.com/aepehhIHyS
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2020
[svt-event title=”तीन लाख 80 हजार जणांना एसटीने आपापल्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवलं, 75 कोटी रुपये खर्च : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे” date=”24/05/2020,2:00PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | तीन लाख 80 हजार जणांना एसटीने आपापल्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवलं, 75 कोटी रुपये खर्च : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे https://t.co/ImprYi4kJH @OfficeofUT pic.twitter.com/s5fXvBiafF
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2020
[svt-event title=”राज्य सरकारने स्थलांतरित मजुरांसाठी 481 ट्रेन सोडल्या” date=”24/05/2020,1:57PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | राज्य सरकारने स्थलांतरित मजुरांसाठी ४८१ ट्रेन सोडल्या, त्याने सहा ते सात लाख मजूर गावी, ८५ कोटी रुपये खर्च : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे https://t.co/ImprYi4kJH @OfficeofUT pic.twitter.com/QckIiJeWBq
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2020
[svt-event title=”महात्मा ज्योतीराव फुले योजनेअंतर्गत शंभर टक्के जणांना मदत” date=”24/05/2020,1:55PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | महात्मा ज्योतीराव फुले योजनेअंतर्गत शंभर टक्के जणांना मदत, पॅकेज घोषित कशाला करत बसायचं, थेट मदत केली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे https://t.co/ImprYi4kJH @OfficeofUT pic.twitter.com/l8DS8tYoiG
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2020
[svt-event title=”अन्न धान्य आणि उपचार हे पॅकेजपेक्षा महत्त्वाचं, सर्ववर्गासाठी मदत : मुख्यमंत्री ” date=”24/05/2020,1:53PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | पॅकेज का नाही दिलं असा प्रश्न विचारतात, लाखो कोटींची पॅकेज वाटली, पण हाती आलं काय? आरोग्य सुविधा निर्माण करणे महत्त्वाचे, अन्न धान्य आणि उपचार हे पॅकेजपेक्षा महत्त्वाचं, सर्ववर्गासाठी मदत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे https://t.co/ImprYi4kJH @OfficeofUT pic.twitter.com/CWPZvzKUoD
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2020
[svt-event title=”मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण अशा ग्रामीण भागातील जनतेचे चांगले सहकार्य” date=”24/05/2020,1:52PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | मराठवाडा, विदर्भ याच्यासह उत्तर महाराष्ट्र, कोकण अशा ग्रामीण भागातील जनतेनेही चांगले सहकार्य केले आणि कोविडचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे https://t.co/ImprYi4kJH @OfficeofUT pic.twitter.com/2SZ5B5LJMU
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2020
[svt-event title=”बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स, गोरेगाव येथे फिल्ड हॉस्पिटल सुरु ” date=”24/05/2020,1:51PM” class=”svt-cd-green” ]
CM Uddhav Thackeray LIVE : बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स, गोरेगाव येथे फिल्ड हॉस्पिटल सुरु केली आहेत. आपल्याकडे जवळपास 7 हजार बेड्स उपलब्ध आहेत. पुढच्या महिन्यात 13 ते 14 हजार बेड्स उपलब्ध राहतील https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/1QfXKg6c0b
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2020
[svt-event title=”सर्दी खोकला ताप याशिवाय थकवा, तोंडाची चव जाणे, वास न येणे अशी नवे लक्षणेही, ती अंगावर न काढता वेळीच डॉक्टरांना दाखवा” date=”24/05/2020,1:49PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | सर्दी खोकला ताप याशिवाय थकवा, तोंडाची चव जाणे, वास न येणे अशी नवे लक्षणेही, ती अंगावर न काढता वेळीच डॉक्टरांना दाखवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे https://t.co/ImprYi4kJH @OfficeofUT pic.twitter.com/2JUNcQHala
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2020
[svt-event title=”पावसाळ्यात विनाकारण भिजणे शक्यतो टाळा” date=”24/05/2020,1:47PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | पावसाळ्यात विनाकारण भिजणे शक्यतो टाळा, रोगराई आणि साथी आपल्याला टाळायला हव्या, पाणी उकळून प्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे https://t.co/ImprYi4kJH @OfficeofUT pic.twitter.com/XhiyglR7Y3
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2020
[svt-event title=”पुढील आठ ते दहा दिवस पुरेसा रक्तसाठा, इच्छुक रक्तदात्यांनी पुढे यावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे” date=”24/05/2020,1:45PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | जास्तीत जास्त रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, हे लक्षात आलं, फिल्ड हॉस्पिटलमध्ये तशी सोय, राज्यात आता पुन्हा रक्तदानाची गरज, पुढील आठ ते दहा दिवस पुरेसा रक्तसाठा, इच्छुक रक्तदात्यांनी पुढे यावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे https://t.co/ImprYi4kJH @OfficeofUT pic.twitter.com/82c6Ee8ohf
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2020
[svt-event title=”मे अखेरपर्यंत 13 ते 14 हजार बेड्स उपलब्ध असतील : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ” date=”24/05/2020,1:43PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | कोरोना रुग्णांची आबाळ होत आहे, हे सत्य आहे, पण कोणाच्याही ध्यानीमनी नसताना हे संकट आलं आहे, सध्या सात हजार, तर मेअखेरपर्यंत 13 ते 14 हजार बेड्स उपलब्ध असतील : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे https://t.co/ImprYi4kJH @OfficeofUT pic.twitter.com/RAjpEIAHZZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2020
[svt-event title=”महाराष्ट्रात आजपर्यंत 1577 जणांचा कोरोनाने मृत्यू” date=”24/05/2020,1:42PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | महाराष्ट्रात आजपर्यंत 1577 जणांचा कोरोनाने मृत्यू, कोरोनाग्रस्त गर्भवतींची बालके कोरोनामुक्त हा निसर्गाचा चमत्कार, मुंबईत नव्वदीच्या आजी कोरोनाला हरवून घरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे https://t.co/ImprYi4kJH @OfficeofUT pic.twitter.com/VFCZcOcVrw
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2020
[svt-event title=”मे महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात सव्वा ते दीड लाख कोरोना रुग्ण असतील” date=”24/05/2020,1:40PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | मे महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात सव्वा ते दीड लाख कोरोना रुग्ण असतील, असा इशारा दिल्लीने दिला होता, आज 33 हजार 786 अॅक्टिव्ह रुग्ण, 47 हजार हा एकूण आकडा, जवळपास 13 हजार कोरोनामुक्त : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे https://t.co/ImprYi4kJH @OfficeofUT pic.twitter.com/8c5YrYh9Yo
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2020
[svt-event title=”मार्च-एप्रिलपासून कोरोना संकंट सुरु झालं. आता अचानक या रुग्णांची संख्या वाढली” date=”24/05/2020,1:38PM” class=”svt-cd-green” ]
CM Uddhav Thackeray LIVE : मार्च-एप्रिलपासून कोरोना संकंट सुरु झालं. आता अचानक या रुग्णांची संख्या वाढली. मी आपल्याला याबाबत अगोदरच कल्पना दिलेली आहे. हा विषाणू गुणाकार करत जातो. या गुणाकाराला मर्यादा नाही : मुख्यमंत्रीhttps://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/H2XJZDiqU4
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2020
[svt-event title=”गेल्या काही दिवसात कोरोना रुग्ण वाढले” date=”24/05/2020,1:37PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | गेल्या काही दिवसात कोरोना रुग्ण वाढले, कोरोनासोबत जगायला शिका, हे मी सांगतो आहे, शिंकताना काळजी घ्या वगैरे उपाय करावे लागतील : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे https://t.co/ImprYi4kJH @OfficeofUT pic.twitter.com/Pr93kxAsW1
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2020
[svt-event title=”सर्व सण समारंभ आपण घरीच साजरे केले, मुस्लीम बांधव सहकार्य करत आहेतच, ईदही कुठे गर्दी न करता, रस्त्यावर न येत घरी प्रार्थना करुन साजरी करा, असे आवाहन करतो” date=”24/05/2020,1:35PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | सर्व सण समारंभ आपण घरीच साजरे केले, मुस्लीम बांधव सहकार्य करत आहेतच, ईदही कुठे गर्दी न करता, रस्त्यावर न येत घरी प्रार्थना करुन साजरी करा, असे आवाहन करतो, कोरोना संकट दूर होण्यासाठी दुआ करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे https://t.co/ImprYi4kJH @OfficeofUT pic.twitter.com/rx0ac9ur82
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2020
[svt-event title=”नागपूर शहरात सीआरपीएफची तुकडी तैनात ” date=”24/05/2020,11:08AM” class=”svt-cd-green” ] नागपूर शहरात सीआरपीएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे. सीआरपीएफच्या 84 जवानांची तुकडी हॉटस्पॉट असलेल्या परिसरात तैनात केली आहे. गड्डीगोदाम, मोमीनपुरा, सातरंजीपुरा या हॉटस्पॉट झोनमध्ये पोलिसांच्या मदतीला जवान लावण्यात आले आहेत. ईद सणाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. [/svt-event]
[svt-event title=”शिर्डीत विमानाने येणाऱ्यांना क्वारंटाईन करणार ” date=”24/05/2020,10:56AM” class=”svt-cd-green” ] शिर्डीत विमानाने येणाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. दहा दिवसांसाठी सक्तीने विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. दहा दिवसांच्या क्वारंटाईननंतर पुन्हा सात दिवस होम क्वारंटाईन करण्यात येणार. अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. उद्यापासून शिर्डी-हैद्राबाद विमानसेवा सुरु होणार आहे. [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबाद जिल्ह्यात 28 कोरोना रुग्णांची वाढ ” date=”24/05/2020,10:50AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद जिल्ह्यात 28 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1276 कोरोना रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. [/svt-event]
[svt-event title=”जालन्यात आणखी सहा जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह” date=”24/05/2020,10:34AM” class=”svt-cd-green” ] जालन्यात आणखी सहा जणांचे पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या 60 झाली आहे. इतर रुग्णांच्या संपर्कात आल्याने या सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांनी दिली. [/svt-event]
[svt-event title=”पुण्यातील कोरोना टेस्टिंगची सुविधा आणखी वाढणार ” date=”24/05/2020,10:23AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील कोरोना टेस्टिंगची सुविधा आणखी वाढणार आहे. ससून रुग्णालयात नव्या मशिन्स खरेदी केल्या जाणार आहेत. राज्य सरकार आणि महापालिका मिळून निधी खर्च करणार आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. [/svt-event]
[svt-event title=”36 जिल्हे 72 बातम्या” date=”24/05/2020,10:17AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्याhttps://t.co/XdzTGPQ1Bp
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2020
[svt-event title=”टॉप 9 न्यूज” date=”24/05/2020,10:16AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूजhttps://t.co/qMs6LQFRFU
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2020
[svt-event title=”रत्नागिरीत कोरोनाबाधितांचा आकडा 145 वर” date=”24/05/2020,10:15AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : Ratnagiri Corona Updates | रत्नागिरीत कोरोनाबाधितांचा आकडा 145 वरhttps://t.co/dWhodbtJsA
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2020
[svt-event title=”मुंबईसह महाराष्ट्रात विमानसेवा बंदच” date=”24/05/2020,10:15AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : Lockdown Updates | मुंबईसह महाराष्ट्रात विमानसेवा बंदचhttps://t.co/OtsBWBMrqa
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2020
[svt-event title=”विमानतळं सुरु करणं अत्यंत धोकादायक : गृहमंत्री अनिल देशमुख” date=”24/05/2020,10:14AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : Lockdown 4.0 | विमानतळं सुरु करणं अत्यंत धोकादायक : गृहमंत्री अनिल देशमुखhttps://t.co/B11NwwVie9
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2020
[svt-event title=”मुंबईसह महाराष्ट्राचे कोरोना अपडेट्स” date=”24/05/2020,10:13AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : Corona Cases Updates | मुंबईसह महाराष्ट्राचे कोरोना अपडेट्सhttps://t.co/gBHkDvK0fz
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2020
[svt-event title=”चंद्रपुरात फूड पॅकेट मिळवण्यासाठी प्रवाशांमध्ये हाणामारी ” date=”24/05/2020,10:10AM” class=”svt-cd-green” ] चंद्रपूर येथे फूड पॅकेट मिळवण्यासाठी प्रवाशांमध्ये हाणामारी झाली आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर घडली. मंगलोर-लखनऊ श्रमिक स्पेशल ट्रेमधील ही घटना आहे. 72 प्रवाशांसाठी या स्टेशनवर जेवण वाटप करण्यात आले होते. रेल्वेत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होत त्यामुळे हाणामारी झाली. मंगलोरमधून पोलीस पैसे घेऊन जास्त प्रवासी चढवतात, अशा आरोप केला जात आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो, असाही आरोप प्रवाशांनी केला. [/svt-event]
[svt-event title=”पुण्यातील ढोले पाटील रोड परिसरात सर्वाधिक कोरोना रुग्ण ” date=”24/05/2020,9:51AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय परिसरात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या आहे. भवानी पेठेतील परिस्थितीत सुधारणा झाल्येच दिसत आहे. भवानी पेठ परिसरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. ढोले पाटील रोड परिसरात 464 तर भवानी पेठ परिसरात 223 कोरोना रुग्ण आहेत. त्यासोबत ढोले पाटील रोड परिसरात 331 तर भवानी पेठ परिसरात 388 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. [/svt-event]
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”24/05/2020,9:46AM” class=”svt-cd-green” ]