PHOTO | आता रेल्वे स्टेशनवर ‘रोबो’द्वारे तपासणी, प्रवाशांच्या स्क्रीनिंगसाठी ‘कॅप्टन अर्जुन’ सज्ज
मध्य रेल्वेकडून रेल्वे प्रवाशांच्या तपासणीसाठी एका रोबोची निर्मिती करण्यात आली (central Railways launched Captain Arjun robot) आहे.
-
-
मध्य रेल्वेकडून रेल्वे प्रवाशांच्या तपासणीसाठी एका रोबोची निर्मिती करण्यात आली आहे.
-
-
‘कॅप्टन अर्जुन’ (Always be Responsible and JustUse to be Nice) असे या रोबोला नाव देण्यात आले आहे.
-
-
प्रवासी जेव्हा ट्रेनमध्ये बसल्यानंतर या रोबोद्वारे स्क्रिन करण्यासाठी आणि असामाजिक घटकांवर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
-
-
या रोबोटिक कॅप्टन अर्जुनमुळे प्रवाशांसह कर्मचाऱ्यांचे कोरोनाच्या संसर्गापासून बचाव होणार आहे.
-
-
‘कॅप्टन अर्जुन’ हा मोशन सेन्सर, एक पीटीझेड कॅमेरा (पॅन, टिल्ट, झूम कॅमेरा) आणि एक डोम कॅमेराने सुसज्ज आहे.
-
-
‘कॅप्टन अर्जुन’ थर्मल स्क्रीनिंग करतो आणि 0.5 सेकंदात डिजीटल डिस्प्ले पॅनेलमध्ये तापमानाची नोंद करतो
-
-
‘कॅप्टन अर्जुन’कडे सेन्सर आधारित सॅनिटायझर आणि मास्क डिस्पेंसरही आहे.