जानकरांचं दुपारी भाजपवर तोंडसुख, काही तासातच गळाभेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घटकपक्षांची समजूत घालण्यात यश आलंय. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षांना सन्मानजनक जागा देण्यात येतील, असं आश्वासन देण्यात आलंय. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, शिवसंग्रामचे विनायक मेटे, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांची मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा या निवासस्थानी भेट झाली. बैठकीत चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती महादेव जानकर यांनी बैठकीनंतर दिली. रासपचे […]