काँग्रेस नेते राहुल गांधी यांची वायनाडमध्ये ट्रॅक्टर रॅली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची वायनाडमध्ये ट्रॅक्टर रॅली (Congress leader Rahul Gandhi's tractor rally in Wayanad)
-
-
वायनाड जिल्ह्यातील थ्रीकायपट्टा ते मुटिल पर्यंत कॉंग्रेस नेते राहुल गांधींच्या ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
-
-
केरळमधील मेप्पडीच्या दिशेने जात असताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील 93 वर्षांच्या आजींची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.
-
-
वायनाडमधील केनिचिरा इन्फन्ट जिजस स्कूलला राहुल गांधी यांनी भेट दिली.
-
-
राहुल गांधी यांनी इन्फन्ट जिजस स्कूलला भेट देत शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.