PHOTO : कोरोनाच्या ‘परफेक्ट मर्डर’साठी घरी बसा, नाटकांच्या शीर्षकातून अनोखी जनजागृती

| Updated on: Mar 26, 2020 | 4:45 PM

1 / 13
कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या कोरोनाच्या जनजागृतीसाठी मनोरंजन विश्वातून अनोखा फंडा वापरला जात आहे. देव करो ना तुमच्या वाट्याला पाचोळा येवो ना बाभळी (संगीत देवबाभळी), दाद एक गूड न्यूज आहे, ऑफिसला 15 दिवस सूट्टी आहे. नेटसम्राट वर्क फ्रॉम होम होणे शक्य नाही, असे संदेश लिहिलेले फलक समाजमाध्यमावर सध्या व्हायरल होत आहेत.

2 / 13
रसिकहो काळजी घ्या या हॅशटॅगखाली लोकप्रिय नाटक आणि चित्रपटाचे शीर्षक गुंफून वर्क फ्रॉम होम, स्वच्छतेचे महत्त्व सागणाऱ्या संदेशातून कोरोनाविषयी जनजागृती केली जात आहे.

3 / 13
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव सर्व नाट्य-चित्रपट गृह बंद ठेवण्यात आले आहे. तसेच चित्रपट आणि कार्यक्रमाचे शूटिंगही बंद आहेत.

4 / 13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केल्यानंतर सर्वत्र जनजीवन ठप्प झाले आहे. यादरम्या कलाकार पोवाडा, चित्रफित आणि कवितेच्या यामाध्यमातून जनजागृती करत आहेत.

5 / 13
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कलाकारांनी आपल्या चाहत्यांना सुरक्षीत आणि घरी राहण्याचा सल्ला दिला आहे.

6 / 13
या पोस्टरमध्ये वेगवेगळ्या नाटकांची आणि चित्रपटांची नावं वापरली आहेत.

7 / 13
पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

8 / 13
पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

9 / 13
पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

10 / 13
पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

11 / 13
पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

12 / 13
पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

13 / 13
पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो