[svt-event title=”सांगली जिल्ह्यात आणखी दोघे कोरोनाबाधित” date=”31/05/2020,12:46PM” class=”svt-cd-green” ] सांगली जिल्ह्यात आणखी दोघे कोरोनाबाधित, सध्यस्थितीला सांगली जिल्ह्यात 51 जण कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरू, तर आत्तापर्यंत सांगली जिल्ह्यात एकूण 112 रुग्ण पॉझिटिव्ह [/svt-event]
[svt-event title=”सातारा जिल्ह्यात एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू” date=”31/05/2020,12:37PM” class=”svt-cd-green” ] सातारा जिल्ह्यात एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू, जावळी तालुक्यातील वहागाव येथील 70 वर्षीय बाधित महिलेचा मृत्यू, 24 तासात जिल्ह्यात 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू, आतापर्यंत जिल्ह्यात 21 जणांचा मृत्यू, [/svt-event]
[svt-event title=” आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर 30 जूनपर्यंत बंदी” date=”31/05/2020,12:22PM” class=”svt-cd-green” ] आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर 30 जूनपर्यंत बंदी, मान वाहतूक मंत्रालयाचे निर्देश, कार्गो वाहतुकीला मात्र परवानगी, केंद्राच्या निर्णयानंतर हवाई मंत्रालयाचा निर्णय [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादच्या मद्यप्रेमींसाठी मोठा दिलासा” date=”31/05/2020,11:42AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादच्या मद्येप्रेमींसाठी मोठा दिलासा, उद्यापासून औरंगबादेत होणार मद्य विक्री सुरू, महापालिका हद्दीत ऑनलाइन विक्री होणार, तर ग्रामीण भागात थेट वाईन शॉपवर होणार काउंटर सेल, सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत होणार मद्यावक्री [/svt-event]
[svt-event title=”पाण्याची बचत करण्याला पावसाळ्यात प्राधान्य द्या, पर्यावरण दिनी वृक्षारोपण करुन कर्तव्य पार पाडा” date=”31/05/2020,11:31AM” class=”svt-cd-green” ]
पाण्याची बचत करण्याला पावसाळ्यात प्राधान्य द्या, पर्यावरण दिनी वृक्षारोपण करुन कर्तव्य पार पाडा, उष्मा वाढत असल्याने पक्ष्यांसाठी पाणी ठेवायला विसरु नका : नरेंद्र मोदी https://t.co/geObg96uI5 #MannKiBaat pic.twitter.com/RdlaPlnYfW
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 31, 2020
[svt-event title=”ओदिशा-पश्चिम बंगालमध्ये नैसर्गिक संकट, तर कृषी क्षेत्रावर टोळधाडीची आपत्ती, आपण या संकटांवरही मात करु : नरेंद्र मोदी ” date=”31/05/2020,11:26AM” class=”svt-cd-green” ]
ओदिशा-पश्चिम बंगालमध्ये नैसर्गिक संकट, तर कृषी क्षेत्रावर टोळधाडीची आपत्ती, आपण या संकटांवरही मात करु : नरेंद्र मोदी https://t.co/ImprYi4kJH #MannKiBaat pic.twitter.com/R6F05Nk0qy
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 31, 2020
[svt-event title=”आयुष्मान भारत योजनेमुळे गरिबांचे 14 हजार कोटी वाचले” date=”31/05/2020,11:24AM” class=”svt-cd-green” ]
आयुष्मान भारत योजनेमुळे गरिबांचे 14 हजार कोटी वाचले, 1 कोटींपैकी 80% लाभार्थी ग्रामीण भागातले, 50% लाभार्थी माता-भगिनी, : नरेंद्र मोदी https://t.co/ImprYi4kJH #MannKiBaat pic.twitter.com/8f9naEaj5J
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 31, 2020
[svt-event title=”आयुष्मान भारतचा 1 कोटीहून अधिक कुटुंबांना लाभ मिळाला” date=”31/05/2020,11:24AM” class=”svt-cd-green” ]
आयुष्मान भारतचा 1 कोटीहून अधिक कुटुंबांना लाभ मिळाला,
1 कोटी गरिब म्हणजे नॉर्वे, सिंगापूर देशांच्या लोकसंख्येच्या दुप्पट : नरेंद्र मोदी https://t.co/ImprYi4kJH #MannKiBaat pic.twitter.com/tCSUVJVULY— TV9 Marathi (@TV9Marathi) May 31, 2020
[svt-event title=”हॉलीवूड ते हरिद्वार, सगळेच आयुर्वेद आणि योग अवलंबत आहेत” date=”31/05/2020,11:19AM” class=”svt-cd-green” ]
हॉलीवूड ते हरिद्वार, सगळेच आयुर्वेद आणि योग अवलंबत आहेत, कोरोना श्वसनसंस्थेला जखडतो, त्यामुळे या काळात योगचे महत्त्व अनन्यसाधारण : नरेंद्र मोदी https://t.co/ImprYi4kJH #MannKiBaat pic.twitter.com/IZoSq0QN2Q
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 31, 2020
[svt-event title=”इलेक्ट्रॉनिक वस्तू, युरिया अशा अनेक वस्तू आयात न करता देशात तयार केल्यास प्रामाणिक करदात्यांनी भरलेला पैसा आयातीवर खर्च होणार नाही : नरेंद्र मोदी” date=”31/05/2020,11:18AM” class=”svt-cd-green” ]
इलेक्ट्रॉनिक वस्तू, युरिया अशा अनेक वस्तू आयात न करता देशात तयार केल्यास प्रामाणिक करदात्यांनी भरलेला पैसा आयातीवर खर्च होणार नाही : नरेंद्र मोदी https://t.co/ImprYi4kJH #MannKiBaat pic.twitter.com/HyapjQiJdY
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 31, 2020
[svt-event title=”आपले राज्य, जिल्हे, गाव आत्मनिर्भर असते, तर संकट इतकं गडद नसतं” date=”31/05/2020,11:14AM” class=”svt-cd-green” ]
आपले राज्य, जिल्हे, गाव आत्मनिर्भर असते, तर संकट इतकं गडद नसतं, मात्र आता अनेक ठिकाणी जागृती, मेक इन इंडियाला प्रोत्साहन मिळत आहे, बरेच जण ‘लोकलसाठी व्होकल’ झाले : नरेंद्र मोदी https://t.co/ImprYi4kJH #MannKiBaat pic.twitter.com/31ImtYvXWt
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 31, 2020
[svt-event title=”कोरोनाच्या लसीवर देशात जे काम सुरु आहे, त्याकडे जगाच्या नजरा” date=”31/05/2020,11:13AM” class=”svt-cd-green” ]
कोरोनाच्या लसीवर देशात जे काम सुरु आहे, त्याकडे जगाच्या नजरा आणि आपल्या आशा, या संकटाचा अनुभवही नाही आणि इलाजही, त्यामुळे हा लढा दीर्घकालीन असेल, प्रत्येक वर्गाला कोरोनाचा फटका बसला, मात्र गरीब सर्वाधिक पिचले गेले : नरेंद्र मोदी https://t.co/ImprYi4kJH #MannKiBaat pic.twitter.com/iujR4hrTQc
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 31, 2020
[svt-event title=”दिव्यांग बंधू राजू याने मास्क तयार करुन वाटले, शेकडो कुटुंबांच्या रेशनची व्यवस्था केली” date=”31/05/2020,11:12AM” class=”svt-cd-green” ]
दिव्यांग बंधू राजू याने मास्क तयार करुन वाटले, शेकडो कुटुंबांच्या रेशनची व्यवस्था केली, अशी अनेक उदाहरणे आपल्या कानावर पडत आहेत : नरेंद्र मोदी https://t.co/ImprYi4kJH #MannKiBaat pic.twitter.com/1Md6ZooZbj
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 31, 2020
[svt-event title=”तामिळनाडूमधील सलूनचालक सी मोहन यांनी मुलीच्या लग्नासाठी जमा केलेले पाच लाख गरिबांना दान केले” date=”31/05/2020,11:11AM” class=”svt-cd-green” ]
तामिळनाडूमधील सलूनचालक सी मोहन यांनी मुलीच्या लग्नासाठी पाच लाख वाचवले, मात्र ही रक्कम त्यांनी गरजूंना दान केली : नरेंद्र मोदी https://t.co/ImprYi4kJH #MannKiBaat pic.twitter.com/YNc4W0J3u8
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 31, 2020
[svt-event title=”इतर देशांच्या तुलनेत आपली लोकसंख्या अधिक, तरीही संसर्ग आटोक्यात, मृत्यूदरही कमी” date=”31/05/2020,11:10AM” class=”svt-cd-green” ]
इतर देशांच्या तुलनेत आपली लोकसंख्या अधिक, तरीही संसर्ग आटोक्यात, मृत्यूदरही कमी, जे नुकसान झालं त्याचं दु:ख आहेच, मात्र जे वाचवू शकलो, त्याबद्दल जनतेचे आभार, कारण हा लढा जननेतृत्वात सुरु आहे : नरेंद्र मोदी https://t.co/ImprYi4kJH #MannKiBaat pic.twitter.com/woyUA7lFug
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 31, 2020
[svt-event title=”श्रमिक आणि इतर ट्रेन सुरु, सावधानता बाळगून हवाई सेवा सुरु” date=”31/05/2020,11:09AM” class=”svt-cd-green” ]
श्रमिक आणि इतर ट्रेन सुरु, सावधानता बाळगून हवाई सेवा सुरु, उद्योगही सुरु, म्हणजेच अर्थव्यवस्थेचा मोठा भाग खुला झाला, अशात आपल्याला अधिक काळजी घ्यायला हवी : नरेंद्र मोदी https://t.co/ImprYi4kJH #MannKiBaat pic.twitter.com/guJsG2Y0i6
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 31, 2020
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”31/05/2020,11:05AM” class=”svt-cd-green” ]