[svt-event title=”विरारमध्ये बाप-लेकाला कोरोनाची लागण” date=”07/04/2020,10:45AM” class=”svt-cd-green” ] विरार पश्चिम येथील एम बी इस्टेट परिसरात सोमवारी रात्री 2 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. पिता पुत्राला कोरोनाची लागण झाली आहे. वसई तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 19 झाली आहे. विरार पश्चिम एम बी इस्टेट हा संपूर्ण परिसर महापालिकेने सील केला असून रुग्णाच्या नातेवाईकांना आयसोलेशन सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे. [/svt-event]
[svt-event title=”ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारताची नरमाई” date=”07/04/2020,10:38AM” class=”svt-cd-green” ] डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारताची नरमाई, अमेरिकेला हायड्रॉक्झिक्लोरोक्विन पुरवण्याचा भारताचा निर्णय, शेजारी देशांनाही हायड्रॉक्झिक्लोरोक्विन देणार [/svt-event]
[svt-event title=”मराठवाड्यात 15 हजार 286 जण होम क्वारंटाईन” date=”07/04/2020,10:36AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : मराठवाड्यात 15 हजार 286 लोकांना केलं होम क्वारंटाईन. तर मराठवाड्यात एकूण 23 जणांना करोनाची लागण. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर आणि हिंगोली या पाच जिल्ह्यात कोरोनाची लागण. मराठवाड्यात 567 जणांवर कोरोना संशयित वार्डात उपचार सुरू, सर्वाधिक औरंगाबाद जिल्ह्यात 174 जणांवर उपचार सुरू [/svt-event]
[svt-event title=”विनाकारण फिरणाऱ्याना आव्हाडांची ताकीद” date=”07/04/2020,10:35AM” class=”svt-cd-green” ]
मी जितेंद्र आव्हाड बोलतोय, मी बोलतो ते तुम्हाला पाळावंच लागेल, विनाकारण फिरणाऱ्याना आव्हाडांची ताकीद https://t.co/cVaN2xj4Hu @Awhadspeaks @AwhadOffice pic.twitter.com/nDDmajUdpF
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 7, 2020
[svt-event title=”…..तर प्रत्युत्तर देऊ, ट्रम्प यांचा भारताला इशारा ” date=”07/04/2020,10:34AM” class=”svt-cd-green” ]
‘कोरोना’वरील उपचारासाठी ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी उठवली नाही तर प्रत्युत्तर देऊ, ट्रम्प यांचा भारताला इशारा https://t.co/ZcQhB4kipv #DonalTrump @realDonaldTrump
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 7, 2020
[svt-event title=”पुण्यात कोरोनाचा विळखा वाढला, कोंढवा, महर्षी नगरसह 20 पेठांचा परिसर सील” date=”07/04/2020,10:33AM” class=”svt-cd-green” ]
पुण्यात कोरोनाचा विळखा वाढला, कोंढवा, महर्षी नगरसह 20 पेठांचा परिसर सीलhttps://t.co/M3ewqeErgv #PuneFightsCovid19 #Pune
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 7, 2020
[svt-event title=”मुंबई-पुणे ते अमेरिका-फ्रान्स, ‘कोरोना’ची ताजी स्थिती ” date=”07/04/2020,10:30AM” class=”svt-cd-green” ]
#Corona | अमेरिकेत एका दिवसात एक हजाराहून अधिक ‘कोरोना’बळी, चीनमध्ये एकही मृत्यू नाही, मुंबई-पुणे ते अमेरिका-फ्रान्स, ‘कोरोना’ची ताजी स्थिती एकाच ठिकाणी https://t.co/dNKl9jsVmH #coronaworld #CoronavirusOutbreakindia
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 7, 2020
[svt-event title=”राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 868, तर मृतांचा आकडा 52 वर” date=”07/04/2020,10:29AM” class=”svt-cd-green” ]
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 868, तर मृतांचा आकडा 52 वरhttps://t.co/zTydL5qNPX#TotalCoronaPatient #Maharashtra #CoronaVirus #CoronaUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 6, 2020