नवी दिल्ली : भारतातील कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 110 वर पोहचली आहे (Corona Virus Live Updates). यामध्ये 96 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि 13 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोना संसर्गाचा धोका पाहता देशातील 10 हून अधिक राज्यांमध्ये काही काळासाठी शाळा-महाविद्यालयं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान इराणहून 389 भारतीयांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.
LIVE Updates
[svt-event title=”देशात 13 रुग्ण उपचारानंतर कोरोना संसर्गातून मुक्त” date=”16/03/2020,10:16AM” class=”svt-cd-green” ]
Three from #Rajasthan are now nCoronavirus-free. The total number of patients now free of #COVID19 is 13.
More details at:https://t.co/L7xbm8ClCx@PMOIndia @drharshvardhan @AshwiniKChoubey @PIB_India @MIB_India @DDNewslive @airnewsalerts @PTI_News @WHO
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) March 15, 2020
[svt-event title=”जिल्हाधिकाऱ्यांना खासगी रुग्णालयातील बेड ताब्यात घेण्याचे अधिकार, राज्य सरकारचं नोटिफिकेशन जारी” date=”16/03/2020,10:09AM” class=”svt-cd-green” ]
With the Maharashtra COVID-19 Measures Notification in place against the background of the outbreak of Coronavirus, the District Collectors are authorized and empowered to acquire beds in private hospitals for isolation.@drharshvardhan #coronavirus
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 16, 2020
[svt-event title=”देशातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या 110 वर” date=”16/03/2020,10:00AM” class=”svt-cd-green” ]
Union Ministry of Health and Family Welfare: A total of 110 confirmed #COVID19 cases reported across India, including 17 foreign nationals, as of 11:30 pm, 15th March. pic.twitter.com/UdaxIw5H2D
— ANI (@ANI) March 15, 2020
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणमध्ये अडकलेल्या 53 भारतीयांच्या चौथ्या गटाला भारतात आणल्याची माहिती दिली आहे. यात 52 विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. त्यांना इराणच्या तेहरान आणि शिराज येथून भारतात परत आणण्यात आलं. यासह इराणहून भारतात परत येणाऱ्या भारतीयांची संख्या 389 झाली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
Corona Virus Live Updates