मुंबई : महाराष्ट्रावर घोंगावणारे ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकणाच्या किनारपट्टीवर धडकलं. मात्र मुंबईवरचं संकट टळलं आहे. चक्रीवादळ रायगडमधून अलिबाग, पेण, पनवेल मार्गे ठाण्याच्या दिशेने नाशिककडे वळले. “मुंबईवरचं संकट टळलं, मुंबईकरांची धारणा आहे सिद्धिविनायक, मुंबादेवी, महालक्ष्मी रक्षण करते, मात्र केवळ देवदेवतांवर अवलंबून न राहता, मानवी उपाययोजना केल्या. आजचं संकट टळलं असेल तरी उद्याही खबरदारी घ्यायची आहे”, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही 9 शी बोलताना सांगितलं.
रायगडमध्ये दुपारी एकच्या सुमारास वादळ धडकण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. अलिबागमध्ये वादळ धडकल्यानंतर पुढे सरकून ते पेण, पनवेलच्या बाजूने सरकले. त्यापूर्वी दुपारी 12.20 च्या सुमारास रायगड जिल्ह्यातील मुरुड, अलिबाग परिसरात या वादळाचा परिणाम जाणवला. दुपारी साडेबाराच्या सुमारास हे वादळ मुंबईपासून जवळपास 130 किमी अंतरावर पोहोचलं.
मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका हरिहरेश्वरसह अलिबागला बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती,.
Cyclone Nisarga Live Updates
[svt-event title=”येत्या अडीच तासात कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता” date=”03/06/2020,9:43PM” class=”svt-cd-green” ]
येत्या अडीच तासात रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यात मुसळधार, तर ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात अति-मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे : IMD @IMDWeather https://t.co/xtnJykQuTS
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”निसर्ग चक्रीवादळाची 50 दृश्ये” date=”03/06/2020,9:06PM” class=”svt-cd-green” ]
[svt-event title=”पुण्यावरुन पुढं गेल्यावर वादळाची तीव्रता कमी” date=”03/06/2020,8:58PM” class=”svt-cd-green” ] पुण्यावरुन पुढं गेल्यावर वादळाची तीव्रता कमी, हवामान खात्याची माहिती, पुढच्या तीन तासात वादळाचा प्रभाव कमी होणार, मुंबईपासून ९० किमी आणि पुण्यापासून ५० किमी अंतरावर वादळाची तीव्रता कमी होण्यास सुरुवात झाली [/svt-event]
[svt-event title=”आदित्य ठाकरेंकडून मुंबईच्या सर्व सहआयुक्तांचं कौतुक” date=”03/06/2020,8:29PM” class=”svt-cd-green” ]
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंकडून मुंबईच्या सर्व सहआयुक्तांचं कौतुक, कोरोना आणि चक्रीवादळ संकट योग्य हाताळल्याने कौतुक, दुहेरी संकटाचा यशस्वी सामाना केल्याबद्दल आभार, सर्व सहआयुक्तांना फोन करुन धन्यवाद @AUThackeray @mybmc pic.twitter.com/UoDIn34wYw
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”चक्रीवादळाचा दुसरा बळी, रायगडनंतर पुण्यातही एकाचा मृत्यू” date=”03/06/2020,7:28PM” class=”svt-cd-green” ]
#Pune – चक्रीवादळाचा दुसरा बळी, रायगडनंतर पुण्यातही एकाचा मृत्यू, खेड तालुक्यात वादळाने घराची पडझड, 65 वर्षीय वृद्धेचा मृत्यू, वाहगाव इथली घटना, घरातील पाच जण जखमी https://t.co/oBAHJBeXhI @SatavDoke pic.twitter.com/lZUwYeUTv6
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”रायगडमध्ये चक्रीवादळाचा पहिला बळी, विजेचा खांब कोसळून एकाचा मृत्यू” date=”03/06/2020,7:12PM” class=”svt-cd-green” ]
रायगडमध्ये चक्रीवादळाचा पहिला बळी, अलिबागमध्ये विजेचा खांब कोसळून जखमी झालेल्या 58 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू, बंगलेवाडी उमटे इथली घटना #NisargaCyclone pic.twitter.com/JZ3SqrCZC4
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”मुंबईंवरचा चक्रीवादळाचा धोका टळला – नागपूर IMDची माहिती ” date=”03/06/2020,7:06PM” class=”svt-cd-green” ]
[svt-event title=”निसर्ग चक्रीवादळ कोकण सोडून मध्य महाराष्ट्रात ” date=”03/06/2020,7:03PM” class=”svt-cd-green” ]
निसर्ग चक्रीवादळ कोकण सोडून मध्य महाराष्ट्रात दाखल, वाऱ्याचा वेग कमी जास्त होत आहे, उत्तर महाराष्ट्राकडे वादळाची कूच – शुभांगी भुते, IMD संचालक, मुंबई pic.twitter.com/JWTAknrc15
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”पुण्यातील वेल्हा, मुळशी, खेड, जुन्नर तालुक्याला चक्रीवादळाचा फटका ” date=”03/06/2020,6:06PM” class=”svt-cd-green” ] पुणे – पुणे जिल्ह्यातील वेल्हा, मुळशी, खेड, जुन्नर या तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला आहे. या तालुक्यातील अनेक गावातील झाडे उन्मळून पडली असून, घरे, अंगणवाडी यावरील पत्रे उडून गेलेत. पावसासह जोरदार वारे या भागात वाहत आहेत. [/svt-event]
[svt-event title=”पुढच्या 6 तासात वादळाचं संकट दूर होईल” date=”03/06/2020,5:35PM” class=”svt-cd-green” ] पुढच्या 6 तासात वादळाचं संकट दूर होऊन हळूहळू वादळाची तीव्रता कमी होणार, हवामान विभागाची माहिती, ठाणे, पालघर, नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस बरसतच राहणार [/svt-event]
[svt-event title=” मुंबईत सध्यस्थितीला धोका नाही – नागपूर IMD” date=”03/06/2020,4:24PM” class=”svt-cd-green” ]
मुंबईवरचा चक्रीवादळाचा धोका टळला, रायगडमधून वादळ पुढे सरकलं, नाशिक, भुसावळ मार्गे ते मध्य प्रदेशाकडे जाणार, मुंबईत सध्यस्थितीला धोका नाही – नागपूर IMD https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/iP38HmAmmK
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”मुंबईवरचं संकट टळलं, तरीही खबरदारी घेऊ : महापौर” date=”03/06/2020,4:04PM” class=”svt-cd-green” ]
#NisargaCyclone – मुंबईवरचं संकट टळलं, मुंबईकरांची धारणा आहे सिद्धिविनायक, मुंबादेवी, महालक्ष्मी रक्षण करते, मात्र केवळ देवदेवतांवर अवलंबून न राहता, मानवी उपाययोजना केल्या. आजचं संकट टळलं असेल तरी उद्याही खबरदारी घ्यायची आहे – मुंबई महापौर किशोरी पेडणेकर https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/QJ87X7xuiv
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”चक्रीवादळ मुंबईला पोहोचण्याची शक्यता कमी” date=”03/06/2020,3:25PM” class=”svt-cd-green” ] चक्रीवादळ मुंबईला पोहोचण्याची शक्यता कमी, सध्याच्या वाऱ्याची दिशा पाहता मुंबईत जोरदार पाऊस कोसळेल, मात्र चक्रीवादळ मुंबईपर्यंत पोहोचणार नाही – श्रीनिवास औंदकर, हवामान तज्ज्ञ [/svt-event]
[svt-event title=”मंडणगड परिसरात मोबाईल नेटवर्क गायब” date=”03/06/2020,3:20PM” class=”svt-cd-green” ] निसर्ग वादळ आज सकाळी रत्नागिरीच्या किनारपट्टीलगत येऊन पुढे सरकले. या वाऱ्याचा वेग ताशी 120 किलोमीटर होता. यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, रस्ते बंद होणे, असे प्रकार घडले आहेत. सर्वाधिक नुकसान दापोली आणि मंडणगड भागात झाले आहे. जिल्ह्यात सर्वत्र वीज पुरवठा बंद आहे. रस्ता सुरू करण्याचे काम वेगाने करण्यात येत आहे. आंबा घाटात झाड कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती, आता एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मंडणगड आणि लगतच्या भागात मोबाईल कनेक्टिविटी पूर्णपणे बंद पडली आहे. [/svt-event]
[svt-event title=”मुंबई – काळाचौकी परिसरात वादळी वाऱ्याने झाड टॅक्सीवर कोसळले” date=”03/06/2020,2:29PM” class=”svt-cd-green” ]
[svt-event title=”पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात ” date=”03/06/2020,2:25PM” class=”svt-cd-green” ]
पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात @SatavDoke pic.twitter.com/hyfdANejFF
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकले” date=”03/06/2020,2:16PM” class=”svt-cd-green” ]
#CycloneNisarga | निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकले, ताशी 100 कि.मी. वेगाने वारे वाहण्यास सुरुवात, पुढील काही तासात चक्रीवादळ मुंबईत येणार, ठाणे पालघरलाही सतर्कतेचा इशाराhttps://t.co/oBAHJBeXhI
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी लाईव्ह” date=”03/06/2020,2:00PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV – रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी लाईव्ह –
रोहा, मंडणगड तालुक्यात जोरदार वारा, पेण, पनवेलपर्यंत वाऱ्याचा वेग वाढताच, नागरिकांनी घराबाहेर पडू नये, किनारपट्टी भागात रोहा, माणगाव, खोपोली परिसरात वीज बंद केली https://t.co/ImprYhMJl7 #NisargaCyclone pic.twitter.com/hsH7lamJkr— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”चक्रीवादळ पुढील तासाभरात मुंबई-ठाण्याच्या दिशेने” date=”03/06/2020,1:47PM” class=”svt-cd-green” ]
मुंबईत अनेक ठिकाणी पाऊस, वाऱ्याचा वेग – ताशी 70 ते 80 किमी
वादळी वाऱ्याने कच्ची घरे, पत्रे उडण्याची शक्यता, इलेक्ट्रिक पोल, वायर तुटण्याची शक्यता, किनारपट्टी भागात समुद्राचं पाणी शिरण्याचे संकेत
संपूर्ण चक्रीवादळ ४ ते ६ तास घोंगावेल, ४०० ते ५०० किमी क्षेत्रात वादळ घोंगावले
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”वादळाची लँड फॉल हेण्यास सुरुवात” date=”03/06/2020,1:40PM” class=”svt-cd-green” ]
वादळाची लँड फॉल हेण्यास सुरुवात झाली असून, ही संपूर्ण प्रक्रिया 3 तासांची असेल , रायगड पार करून मुंबई आणि ठाण्याच्या भागाकडे वादळ सरकत जाईल. सध्या अलिबागमध्ये जोर असून 125 किमी प्रतितास वारे वाहत आहे – कृष्णानंद होसाळीकर, महासंचालक प्रादेशिक विभाग, मुंबई https://t.co/oBAHJBeXhI
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”वादळाची प्रत्येक बातमी पाहा लाईव्ह” date=”03/06/2020,1:24PM” class=”svt-cd-green” ]
[svt-event title=”चक्रीवादळ जमिनीला धडकण्याची प्रक्रिया सुरु” date=”03/06/2020,1:09PM” class=”svt-cd-green” ]
#CycloneNisarg | चक्रीवादळ जमिनीला धडकण्याची प्रक्रिया सुरू, निसर्ग चक्रीवादळाचे केंद्र आता किनारपट्टीजवळ, भारतीय वेधशाळेची माहिती, काही तासात वादळ पूर्णपणे जमिनीवर असणार, चक्रीवादळ अलिबागपासून काही कि.मी.अंतरावरhttps://t.co/oBAHJBeXhI pic.twitter.com/X6kVswEN5d
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”पुढील अडीच तासात ठाणे आणि मुंबईत चक्रीवादळ धडकणार, हवामान विभागाची माहिती” date=”03/06/2020,12:54PM” class=”svt-cd-green” ]
#CycloneNisarga | पुढील 150 मिनिटात ठाणे आणि मुंबईत चक्रीवादळ धडकणार, हवामान विभागाची माहितीhttps://t.co/oBAHJBeXhI #NisargaCyclone
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”मालवण दांडी समुद्र किनाऱ्यावर लाटांना उधाण” date=”03/06/2020,12:28PM” class=”svt-cd-green” ]
[svt-event title=”तटरक्षक दलाची 8 पथकं राज्यात तैनात” date=”03/06/2020,12:10PM” class=”svt-cd-green” ]
तटरक्षक दलाची 8 पथकं राज्यात तैनात, डहाणू, मुंबई, मुरुड, रत्नागिरीमध्ये पथकं, आपत्कालीन परिस्थितीमध्ये तटरक्षक दलाच्या टीम तैनात https://t.co/oBAHJBeXhI @Ksbsunil pic.twitter.com/9pLDntGRsS
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”अलिबागपासून १३० किमी अंतरावर निसर्ग वादळ” date=”03/06/2020,12:08PM” class=”svt-cd-green” ]
निसर्ग वादळ दुपारनंतर अलिबाग परिसरात धडकणार, अलिबागपासून १३० किमी अंतरावर निसर्ग वादळ, वादळाचा वेग १२ किमी प्रति तास, हवामान विभाग संचालक मोहनलाल शाहू यांची माहिती https://t.co/oBAHJBeXhI @gajananumate pic.twitter.com/V0wTgtl2Eg
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडून वरळी, महालक्ष्मी, हाजी अली परिसराची पाहणी ” date=”03/06/2020,11:38AM” class=”svt-cd-green” ]
अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडून वरळी, महालक्ष्मी, हाजी अली परिसराची पाहणी @SJaiswal_IAS pic.twitter.com/XRBE1xwKnI
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”भाईंदरच्या उत्तन सागरी किनाऱ्याजवळील 5 हजार नागरिकांचं स्थलांतर” date=”03/06/2020,10:54AM” class=”svt-cd-green” ] भाईंदरच्या उत्तन सागरी किनारपट्टीवर NDRF,पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान सज्ज.किनारपट्टीवरील जवळपास 5000 हजार नागरिकांना शाळा आणि चर्चमध्ये सुरक्षितस्थळी हलवलं, मिरा भाईंदर मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांची माहिती. उत्तन किनारपट्टीवर जवळपास 7 ते 8 हजार नागरिकांचं वास्तव्य, उत्तन किनारपट्टीवर 2.30 ते 3.00 वाजेपर्यंत चक्रीवादळ धडकण्याची शक्यता [/svt-event]
[svt-event title=”चक्रीवादळ, पावसाच्या सुपरफास्ट बातम्या” date=”03/06/2020,10:41AM” class=”svt-cd-green” ]
[svt-event title=”कोकण किनारपट्टीवर तब्बल 11 हजार 260 नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर” date=”03/06/2020,10:29AM” class=”svt-cd-green” ]
अलिबाग : आतापर्यंत कोकण किनारपट्टीवर तब्बल 11 हजार 260 नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर, अलिबाग 4407,पेण 87,मुरूड 2407,उरण 1512,पनवेल 55,श्रीवर्धन 2553, म्हसाला – 239 https://t.co/oBAHJBeXhI | #CycloneNisarga
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”रत्नागिरी- मिऱ्या समुद्रात अजस्त्र लाटामध्ये जहाज भरकटले,” date=”03/06/2020,9:54AM” class=”svt-cd-green” ]
रत्नागिरी- मिऱ्या समुद्रात अजस्त्र लाटामध्ये जहाज भरकटले, जहाजाला मिरकरवाडा बंदरात नेण्याचे प्रयत्न असफल, जहाजावर काही खलाशी अडकल्याची भीती, समुद्राच्या अजस्त्र लाटांशी जहाजाची झुंज सुरु #CycloneNisarga #NisargaCyclone #CycloneUpdate #Ratnagiri pic.twitter.com/UfB9LgUFhs
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”चक्रीवादळ, पावसाच्या सुपरफास्ट बातम्या” date=”03/06/2020,09:50AM” class=”svt-cd-green” ]
[svt-event title=”मुंबईतील मरिन ड्राईव्हची दृश्ये” date=”03/06/2020,9:42AM” class=”svt-cd-green” ]
Mumbai: #CycloneNisarga has intensified further, eye diameter has decreased to about 65 km during the past hour; visuals from Marine Drive. #Maharashtra pic.twitter.com/1dSuMRjhfm
— ANI (@ANI) June 3, 2020
[svt-event title=”मुंबईत वाऱ्याचा वेग वाढला” date=”03/06/2020,9:41AM” class=”svt-cd-green” ]
[svt-event title=”रत्नागिरीत वाऱ्याने वेग पकडला” date=”03/06/2020,9:41AM” class=”svt-cd-green” ]
रत्नागिरीत वाऱ्याने चांगलाच वेग पकडला, सकाळी 8.30 वाजता वाऱ्याचा वेग ताशी 55 ते 65 किमी, कोकण किनारपट्टीवर वेग 75 किमीपर्यंत जाणार, वादळ आता अलिबागपासून 130 किमी दूर, वाऱ्याचा वेग 100 ते 110 किमीवर जाण्याची शक्यता https://t.co/T7VRwHkC2M #NisargaCyclone #CycloneUpdate #Alibag pic.twitter.com/uPlWrbSBWb
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”पुण्यातील हडपसर, येरवडा, वडगाव शेरीत जोरदार पाऊस” date=”03/06/2020,9:30AM” class=”svt-cd-green” ]
[svt-event title=”चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी मुंबईकरांना सूचना” date=”03/06/2020,9:11AM” class=”svt-cd-green” ]
निसर्ग चक्रीवादळाचा सामना करण्याकरिता मुंबईकरांसाठी ‘करा’ व ‘करू नका’ याची यादी.
चक्रीवादळासंबंधित कुठलेही प्रश्न असल्यास कृपया १९१६ डायल करा व ४ दाबा.#BMCNisargaUpdates pic.twitter.com/9xCsDQCS7P
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 2, 2020
[svt-event title=”रायगड जिल्ह्यात 11 हजारांहून अधिक जणांचे स्थलांतर” date=”03/06/2020,9:10AM” class=”svt-cd-green” ]
वादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हजारो नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर, रायगड जिल्ह्यात 11 हजारांहून अधिक जणांना अन्यत्र नेले,
कुठे किती जण सुरक्षित ठिकाणी?
?अलिबाग- 4,407
?पेण- 87
?मुरुड- 2,407
?उरण- 1,512
?पनवेल- 55
?श्रीवर्धन- 2,553
?म्हसळा- 239— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”वाऱ्याचा वेग ताशी 90-100 किमी” date=”03/06/2020,8:55AM” class=”svt-cd-green” ]
#CycloneNisarga ची तीव्रता वाढली, वाऱ्याचा वेग ताशी 85-95 किमीहून ताशी 90-100 किमी इतका वाढला, केंद्र सरकारची माहिती https://t.co/T7VRwHkC2M #CycloneNisarga #NisargaCyclone #CycloneUpdate #Alibag pic.twitter.com/q3w2bcFjGi
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”उत्तर रत्नागिरीला जोरदार वारे आणि पावसाचा तडाखा” date=”03/06/2020,8:30AM” class=”svt-cd-green” ]
उत्तर रत्नागिरीला जोरदार वारे आणि पावसाचा तडाखा https://t.co/T7VRwHkC2M #CycloneNisarga #NisargaCyclone #CycloneUpdate #Ratnagiri #Konkan https://t.co/R6u2Mi1XHz
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”मुंबईपासून 190 किमी दूर अंतरावर” date=”03/06/2020,8:15AM” class=”svt-cd-green” ]
निसर्ग चक्रीवादळाने वेग पकडला, अलिबागपासून आता 140 किमी दूर,
तर मुंबईपासून 190 किमी दूर अंतरावर, दुपारी 12 वाजताच चक्रीवादळ अलिबागला धडकण्याची शक्यता (फोटो : सकाळी 8 वाजताची वादळाची स्थिती) https://t.co/oBAHJAXmqa #CycloneNisarga #NisargaCyclone #CycloneUpdate pic.twitter.com/vCldZ2ihNX— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”डहाणूमध्ये NDRF ची पथके तैनात” date=”03/06/2020,8:05AM” class=”svt-cd-green” ]
#WATCH NDRF (National Disaster Response Force) teams recceing the Dahanu, Palghar coast early morning today: SN Pradhan, NDRF Director-General. #Maharashtra #CycloneNisarga pic.twitter.com/ThAASXuYVo
— ANI (@ANI) June 3, 2020
[svt-event title=”सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी निसर्ग चक्रीवादळाची स्थिती” date=”03/06/2020,8:00AM” class=”svt-cd-green” ]
सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी निसर्ग चक्रीवादळाची स्थिती
अलिबागपासून १५५ किमी अंतरावर
मुंबईपासून २०० किमी अंतरावर
सुरतपासून ४२५ किमी अंतरावर #CycloneNisarga #NisargaCyclone #CycloneUpdate pic.twitter.com/B7ta0Etpip— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”उत्तर कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा” date=”03/06/2020,7:51AM” class=”svt-cd-green” ]
Light to moderate rainfall at most places with heavy to very heavy falls at a few places and extremely heavy falls at isolated places very likely over north Konkan (Mumbai, Palghar, Thane, Raigad districts) and north Madhya
Maharashtra on 3rd June: IMD #CycloneNisarga https://t.co/VcjfDmjGi2— ANI (@ANI) June 2, 2020
[svt-event title=”रत्नागिरीत पाऊस आणि सोसाट्याचा वारा” date=”03/06/2020,7:40AM” class=”svt-cd-green” ]
रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर पाऊस आणि सोसाट्याचा वारा, पहाटेपासून वाऱ्याचा जोर वाढला, वीज पुरवठा खंडित, मंडणगड. दापोली आणि गुहागरला सर्वाधिक धोका (फोटो : संग्रहित) pic.twitter.com/fdwFKpMp8t
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”अलिबागला वादळ धडकण्यापर्यंत वाऱ्याचा वेग 80 किमी होणार” date=”03/06/2020,7:38AM” class=”svt-cd-green” ] निसर्ग चक्रीवादळ अलिबागपासून 155 किमी वर, तर मुंबईपासून 200 किमी दूर, गेल्या 6 तासांपासून वादळाचा वेग वाढत ताशी 13 किमीवर, भारतीय हवामान विभागाची माहिती, अलिबागला वादळ धडकण्यापर्यंत वाऱ्याचा वेग 80 किमी होणार [/svt-event]
[svt-event title=”तटरक्षक दलाकड़ून 109 मच्छिमारांची सुटका” date=”03/06/2020,7:36AM” class=”svt-cd-green” ]
#CycloneNisarga | तटरक्षक दलाकड़ून 109 मच्छिमारांची सुटका,
पालघरचे मच्छिमार गेले होते समुद्रात, मच्छिमारांच्या 18 बोटीही सुरक्षित बंदरांवर, तटरक्षक दलाच्या जहाजाद्वारे मच्छिमारांची सुटकाhttps://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/OX73tarZ4D— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
(Cyclone Nisarga Live Updates)
[svt-event title=”रत्नागिरीतल्या 3 तालुक्यांना रेड अलर्ट ” date=”03/06/2020,7:34AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीतील 3 तालुक्यांना वादळाचा मोठा धोका, मंडणगड, गुहागर, दापोली तालुक्यास रेड अलर्ट, रत्नागिरी जिल्ह्यात 4 हजार लोकांचे स्थलांतर, जिल्हाधिकाऱ्यांकडून आज संचारबंदीची घोषणा [/svt-event]
[svt-event title=”चक्रीवादळाचा अधिक धोका कुठे?” date=”03/06/2020,7:33AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : Corona Special Report | चक्रीवादळाचा अधिक धोका कुठे?https://t.co/qkStqsplR1
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 2, 2020
[svt-event title=”राज्यात एनडीआरएफच्या आणखी 5 टीम तैनात” date=”03/06/2020,7:20AM” class=”svt-cd-green” ]
महाराष्ट्रात NDRF च्या टीम वाढवल्या,
राज्यात एनडीआरएफच्या आणखी 5 टीम तैनात,
मुंबईत 8, तर रायगडला 5 टीम तैनात,
रत्नागिरी, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात प्रत्येकी 2 टीम,
सिंधुदुर्गातही NDRF ची एक टीम #CycloneNisarga #NisargaCyclone #CycloneUpdate pic.twitter.com/nm20cRwHyg— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”मुंबई विमानतळ प्रशासनाकडून 31 विमाने रद्द” date=”03/06/2020,7:15AM” class=”svt-cd-green” ]
मुंबईत येणाऱ्या विमानांची संख्या घटवली, मुंबई विमानातळावर आज 19 विमानांची ये-जा, 11 विमानांचे उड्डाण तर 8 विमानांचे लँडिंग होणार, सध्या दररोज 50 विमानांची वर्दळ, वादळामुळे विमानतळ प्रशासनाकडून 31 विमाने रद्द #CycloneNisarga #NisargaCyclone #CycloneUpdate pic.twitter.com/PzJBI4N1Fk
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
[svt-event title=”चक्रीवादळाची नेमकी स्थिती काय?” date=”03/06/2020,7:00AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : Corona Special Report | निसर्ग चक्रीवादळाचा काऊंटडाऊन! | चक्रीवादळाची सध्या नेमकी स्थिती काय?https://t.co/ZeEjkSyDNb
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
‘निसर्ग’ चक्रीवादळाची थोडक्यात माहिती
? अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं चक्रीवादळ निर्माण झाले
? या चक्रीवादळाला बांगलादेशने ‘निसर्ग’ नाव सुचवले आहे.
? 3 जूनला उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात, रायगड, हरिहरेश्र्वर आणि दमण भागातून जाण्याचा इशारा
? रत्नागिरी, पालघरसह मुंबईवरही चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता
चक्रीवादळात सुरक्षित राहण्याचे 15 मंत्र
1. प्रथमोपचार पेटी तयार ठेवा, औषध गोळ्या असू द्या
2. पाणी उकळूनच प्या, थंड पाणी टाळा
3. सगळी इलेक्ट्रीक उपकरणं बंद करा, गॅसही बंद ठेवा
4. दारं, खिडक्या बंद ठेवा
5. घराचं काम पूर्ण करा, टोकदार गोष्टी बांधून ठेवा
6. तुमची महत्वाची कागदपत्रं वॉटरप्रुफ करून ठेवा
7. मोबाईल चार्ज करुन ठेवा, एसएमएसचा वापर करा
8. जर तुमचं घर असुरक्षित असेल तर सुरक्षित ठिकाण गाठा
(Preparedness for Nisarga Cyclone by Maharashtra Government)
9. मोडकळीस आलेल्या इमारती किंवा घरात जाऊ नका
10. विद्युत तार, खांब यापासून दूर राहा
11. समुद्रात किंवा किनारी जाऊ नका
12. जनावरं, प्राण्यांना बांधून न ठेवता मोकळं सोडा
13. माहितीसाठी न्यूज चॅनल, रेडिओ ऐकत राहा
14. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका
15. फक्त प्रशासनाच्या सूचना वेळेच्या वेळेला लक्षात असू द्या
निसर्ग चक्रीवादळ आणि मुंबई
1. शंभर वर्षात पहिल्यांदाच मुंबईच्या किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकेल
2. निसर्ग चक्रीवादळाचा वेग ताशी 90 ते 125 किमीपर्यंत राहण्याचा अंदाज
3. निसर्ग चक्रीवादळ हे तीव्र स्वरुपाचं वादळ मानलं जातं आहे
4. समुद्र किनाऱ्यावर दोन मीटर उंचीपर्यंत लाटा उसळण्याचा अंदाज
5. मुंबई, ठाणे, रायगडच्या खोल भागात पाणी शिरण्याची भीती
6. महाराष्ट्रात पहिल्यांदा हरिहरेश्वरला धडकण्याचा अंदाज
7. मुंबईसह महाराष्ट्राच्या 7 जिल्ह्यात सर्वाधिक परिणाम होण्याची भीती
8. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये सर्वाधिक परिणाम होण्याचा इशारा
9. चक्रीवादळाला निसर्ग हे नाव बांगलादेशनं दिलं
10. मुंबईत सर्व समुद्रकिनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा
संबंधित बातम्या :
Cyclone Nisarga | चक्रीवादळात सुरक्षित राहण्याचे 15 मंत्र
शंभर वर्षात पहिल्यांदाच मुंबईत चक्रीवादळाची शक्यता, काय आहे निसर्ग चक्रीवादळ?
Cyclone Nisarga live : निसर्ग चक्रीवादळ, NDRF ची पथकं तैनात, समुद्र किनारी वादळापूर्वीची शांतता
चक्रीवादळाचा संभाव्य धोका, मुंबईकरांसाठी महापालिकेच्या महत्त्वाच्या सूचना
(Cyclone Nisarga Live Updates)