Marathi News Latest news Dr. erecting a 70 feet high idol. Laturkar's unique tribute to Babasaheb Ambedkar
Ambedkar Jayanti 2022: तब्बल 70 फुट ऊंच मूर्ती उभारत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लातूरकरांची अनोखी मानवंदना
लातूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 फुट उंच मुर्तीचे नुकतेच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्यसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे.